जेष्ठ हिंदी-मराठी अभिनेत्री लीला चिटणीस
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 9, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 9, 2018
Category:
शहरे आणि गावेक्रोएशिया हा युरोपातील बाल्कन विभागामधील एक देश आहे. झाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी व प्रमुख शहर आहे.
September 9, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 9, 2018
Category:
शहरे आणि गावेबेलारूसचे प्रजासत्ताक (बेलारूशियन: Рэспубліка Беларусь; रशियन: Республика Беларусь) हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. बेलारूसच्या पूर्वेला रशिया, दक्षिणेला युक्रेन, पश्चिमेला पोलंड, उत्तरेला लात्व्हिया तर वायव्येला लिथुएनिया हे देश आहेत. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
September 9, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 9, 2018
Category:
लेखसंग्रहगेल्या दोनचार दिवसांत बातमी वाचली की, रुपयाचा फॉरेन एक्सचेंज रेट, ७१.९९ म्हणजे , जवळजवळ ७२ झाला आहे . म्हणजेच, एका डॉलरच्या बदल्यात आपल्याला ७२ रुपये मिळतात . किंवा असंही म्हणतां येईल की एक डॉलर हवा असेल तर आपल्याला ७२ रुपये खर्च करावे लागतात. (Wow ! आपल्या सगळ्यांनाच अगदी धन्य धन्य वाटायला हवं ! )
September 9, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 9, 2018
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
September 9, 2018
Category:
शहरे आणि गावेआर्मेनिया हा काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांमधील युरेशियाच्या दक्षिण कॉकेशस भागातील एक डोंगराळ वभूपरिवेष्टित देश आहे. या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्तान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैजान, तर दक्षिणेस इराण व अझरबैजानाचा नाख्चिवान प्रांत आहेत. पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांच्या उबरठ्यावरील या देशाचे ऐतिहासिक काळापासून युरोपाशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक लागेबांधे आहेत.
September 9, 2018
Category:
लेखसंग्रहसंत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 9, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti