सुक्के चिकन
Category:
खाद्ययात्राCategory:
खाद्ययात्रा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
खाद्ययात्रा३ ते ४ पळी तेल गरम करून घ्या , त्यामध्ये बारीक उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतवा त्याच वेळी अक्खा मसाला सुद्धा परतवून घ्या .आता सर्व पदार्थ,वाटण आणि मटण एकत्र करून त्यात एक तांब्या पाणी टाकून कुकरमध्ये 2 शिट्ट्या घ्या .नंतर कुकर उघडून मंद आचेवर 10 मिनिटे ठेवून जाड रस्सा होईपर्यंत आटवून घ्या .अत्यंत स्वादिष्ट असा मटण मसाला तय्यार
Category:
लेखसंग्रहसंत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
लेखसंग्रहआज मराठवाडा महाराष्ट्रात बिनशर्त विलीन होऊन 70 वर्षे लोटली . निजामाच्या जुलमी राजवटीपासून सुटका मिळविण्यासाठी येथील सर्व जाती-धर्मियांनी मोठ्या संख्येने घरादारावर तुळशीपत्र ठेऊन हा लढा यशस्वी केला . भारत सरकारच्या पोलीस ऍक्शनने मराठवाडा स्वातंत्र्य भारताचा हिस्सा बनला खरा, येथील प्रश्न सुटताना दिसत नाहीत. ऐतिहासिक, संप्रदायिक, साहित्य तसेच श्रमसंपदेने संपन्न असलेला मराठवाडा आजही कृषी, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रात खूप पाठीमागे असल्याचे दिसते.
Category:
खाद्ययात्राCopyright © 2025 | Marathisrushti