पद्मावत- आत्मा परमात्मा मिलनाची गाथा
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसंसार रुपी रात्र जागून काढल्या शिवाय प्रेमाची प्राप्ती नाही. प्रेम हे अलौकिक आहे. प्रेम म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन. पद्मावतच्या कथा हि आत्म्याचे परमात्म्याशी मिलनाची कथा आहे.
January 23, 2018