Month: November 2017
शनिकथा व इतिहास
Category:
लेखसंग्रहआपल्या दैनदिन जीवनात तेजपुंज आणि शक्तिशाली शनीचे आगळे वेगळे महत्व आहे. तसेच शनी सौर जगतातील नऊ ग्रहांमधील सातवा ग्रह आहे. याला ज्योतिष शास्त्रात अशुभ मानले जाते. आधुनिक खगोल शास्त्रानुसार शनीचे पृथ्वी पासूनचे अंतर जवळपास नऊ कोटी मैल आहे. याचा व्यास १ अब्ज ४२ कोटी ६० लाख किलोमीटर इतका आहे.

बुलेट ट्रेनचा खरा चेहरा…!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनहा प्रकल्प लालफीतशाहीत अडकला किंवा इतर प्राथमिकतांकडे दुर्लक्ष करून केवळ बुलेट ट्रेनचा उदो उदो केला गेला, तर इंडिया शायनिंगसारखी परिस्थिती ओढवू शकेल. गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने आजवर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. २०२२ सालपर्यंत नवीन भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर भारत-जपान मैत्रीची बुलेट ट्रेन एकही लाल सिग्नल न लागता पळवावी लागेल.
नाजूक वेली
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकाव्य कलश
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकोण हा कलाकार ?
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाजीवन प्रभूमय
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका