Month: November 2017
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
लेखसंग्रह
पद्मावती – भाग दोन आणि जास्त महत्वाचा
Category:
लेखसंग्रहआज सकाळी मी पोस्ट केलेल्या ‘पद्मावती’ या लेखातील श्री. संजय लीला भन्सालींच्या वडीलांचा मी केलेला उल्लेख बहुसंख्यांना खटकला, हे चांगलं की वाईट हे नंतर ठरवू, पण माझ्या लेखातून माझ्याकडून ती चुक का ‘झाली’ हे सांगणं माझं कर्तव्य ठरतं.
व्यक्ती-परिचय
लेखसंग्रह
पद्मावती
Category:
लेखसंग्रहमला वाटतं, आपल्याला भन्सालींसारख्या नतद्रष्टांना धडा शिकवण्यासाठी, आपण त्यांच्या चित्रपटावर वा कलाकृतींवर अशी बंदीची मागणी न करता, असे चित्रपट आपण कोणी पाहायचेच नाहीत असं ठरवावं. लोकशाहीत कोणत्याही विषयावर चित्रपट काढायला किंवा भाष्य करायला बंदी नाही. याला अविष्कार स्वातंत्र्य असं म्हणतात. त्याच लोकशाहीत तो चित्रपट पाहायलाच हवा असंही बंधन नाही. मग आपल्या हातात हे घटनात्मक हत्यार असताना, आपण बंदीची मागणी का करतोय हे अनाकलनीय आहे.
व्यक्ती-परिचय
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
पचास साल की आयु
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय