Month: September 2017
भारतीय नावाचे “बेगडी” राष्ट्रीयत्व
Category:
लेखसंग्रहएका ओळखीच्या मराठी कुटुंबाच्या घरी गेलो असतांना त्यांचा गोड लहान मुलगा दिसला. त्याला जवळ घेऊन थोडी मस्ती करतांना त्याला त्याच्या वर्गातील एखादी गोष्ट सांगण्यास सांगितले … लगेच त्याच्या “मम्मीने” मागून त्या मुलाला सुचना केली “टेल स्टोरी इन इंग्लिश” …..
संगीततज्ज्ञ गुरुवर्य प्रा. बा. र. देवधर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसंगीततज्ञ गुरुवर्य प्रा.मा.बा. र. देवधर यांची एक विशेष ओळख म्हणजे पं कुमार गंधर्व ह्या महान गायकाचे ते गुरु …जवळ जवळ १२ वर्ष आपल्या जवळ ठेवून त्यांनी आपल्या ह्या शिष्याला घडवले. भारतातील आवाज साधना शास्त्र किंवा व्हॉइस कल्चरचे ते आद्य प्रणेते आहेत …. त्यांनी सिनेमाला संगीत देण्याचे कार्यही केले … किंबहुना भारतीय चित्रपट सृष्टीचे ते पहिले संगीतकार आहेत.
वृद्धजीवनशास्त्र
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआधुनिक शिक्षण – तारक की मारक ?
Category:
लेखसंग्रह१५ – २० वर्षांपूर्वी च्या काळातील आरती मधे बाळ गोपाळांचा सहभाग .. प्रसादाची धमाल वगैरे आठवली … आणि आता बाळगोपाळांपेक्षा वयस्कर जास्त दिसतात … प्रसाद संपत नाही … मुले परदेशी शिकायला … नोकरी साठी आहेत … किंवा कामावर आहेत .. सुट्टी होती पण काम राहिले होते …
इंडियन’ राष्ट्रीयत्वाचे कारस्थान…
Category:
लेखसंग्रहआज नवीन पिढी मराठी वापर कमी करीत आहे, त्यांचा मराठी शब्दसंग्रह कमी होत आहे…मराठी भाषेत चांगले साहित्य फार कमी प्रमाणात निर्माण होत आहे.. आणि मला हा सर्व एखादया कारस्थानाचा भाग वाटतो आहे.. मी कितीही बुद्धिवादी असलो तरी मी मराठी भाषा, मराठी संस्कृती, आणि मराठी समाज यांच्या ऱ्हासाचा विचार सुद्धा करू शकत नाही… तो भाग माझ्या भावनेचा आहे आणि तिथे माझा बुद्धिवाद तोकडा पडतो हे मला मान्य आहे.
अभिनय सम्राट “डॉ. काशिनाथ घाणेकर”
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site…… आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ असे जाहिरातीमधून प्रसिद्ध होताच नाट्यगृहे हमखास ‘हाऊस फुल्ल’ होत व त्यांच्या एन्ट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट होई. डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने डेंटीस्ट होते. त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान अतुलनीय आहे.