मावली टिफीन रिम्स MTR
शहरे आणि गावे

मावली टिफीन रिम्स MTR

Category:

 

खवैय्या बंगलोरला गेला व एमटीआर मध्ये नाश्ता जेवण्यास गेला नाही असे होत नाही. १९२४ साली स्थापना झालेल्या या उपहारगृहातील इडली, दोसे कॉफी आदिंची चव राष्ट्रपिता महात्मा गांधी पासून अनेक मोठमो:्या नेत्यांनी चाखली आहे.

  February 8, 2017


आंध्रप्रदेशातील मच्छलीपट्टणम
शहरे आणि गावे

आंध्रप्रदेशातील मच्छलीपट्टणम

Category:

 

आंध्रप्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्याचे हे मुख्यालय आहे. इथे विशेष दर्जा असलेली महापालिका असून इथले बंदर प्रसिध्द आहे. ब्रिटीश काळात या शहराचे नाव मासुलीपट्टणम असे होते. कृष्णा नदी बंगालच्या उपसागराला या ठिकाणी मिळते.

  February 7, 2017