खतखतं
Category:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्राCategory:
खाद्ययात्राCategory:
खाद्ययात्रा
Category:
खाद्ययात्राथोडे तूप घालून खवा तांबूस भाजून घ्यावा. खवा गार झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पूड, खसखस पूड घालून मळून गोळा बनवावा. हे सारण भरून पोळ्या लाटाव्यात. सोपी पद्धत म्हणजे पेढे आणून ते कुस्करून मळून त्याचा गोळा बनवून ते भरुन भरून पोळ्या कराव्यात.
Category:
खाद्ययात्राअर्धी वाटी तूप घालून दोन वाट्या रवा चांगला भाजून घ्यावा. दुसऱ्या पातेल्यात तीन वाट्या पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळल्यावर दोन वाट्या चिरलेला गूळ घालून तो विरघळल्यावर त्यात वेलची पूड व भाजलेला रवा घालून शिऱ्याप्रमाणे शिजवून घ्यावे. हा सांजा भरून पुरणपोळीप्रमाणे पोळी बनवावी. वरून साजूक तूप घालुन खायला द्यावी.
Category:
खाद्ययात्रातीन लाल भोपळी मिरच्या, तीन मोठे टोमॅटो, एक लहान कांदा, दोन:-तीन लसूण पाकळ्या, एक मोठा चमचा क्रीम, तीन कप व्हेज स्टॉक, एक चमचा लिंबाची किसलेली साल, एक मोठा चमचा लिंबाचा रस, मीठ, मिरपूड.
Category:
खाद्ययात्राआले-लसूण बारीक वाटून घ्यावे. लाल मिरच्या चमचाभर व्हिनीगरमधे बारीक वाटाव्या.
• गूळ व्हिनीगरमध्ये विरघळवून ठेवावा. वांगी धुवून पुसून ठेवावी. व त्यांचे १ सें.मी. जाड काप चिरून ठेवावे.
• कल्हईच्या पातेल्यात तेल तापले की मोहरी व हळद घालून त्यावर आले-लसूण तांबूस होईपर्यंत परतावी.
Category:
लेखसंग्रहCopyright © 2025 | Marathisrushti