व्यक्ती-परिचय

सुहास शिरवळकर

Category:

 

दुनियादारी या लोकप्रिय कादंबरीचे लेखक. याच कादंबरीवर आधारित चित्रपट फार गाजला. 

  November 4, 2016


व्यक्ती-परिचय

चंद्रकांत सखाराम चव्हाण (बाबूराव अर्नाळकर)

Category:

 

१९३६ ते ८४ या काळात त्यांनी १०९२ रहस्यकथा लिहिल्या. याची नोंद गिनिज बुकात घेतली गेली.

  November 4, 2016