लेखसंग्रह

पॅराकमांडोजचे शौर्य – भारताचे भूषण

Category:

 

काश्मिरमधे या वर्षात १३७ दहशतवाद्यांना मारतांना सैन्याच्या ७१ अधिकारी आणि जवांनानी प्राणाचे बलिदान दिले.१९८८- २०१६ या कालावधीमध्ये ३०,७७२ दहशतवाद्यांना मारतांना सैन्याच्या ९८३९ अधिकारी आणि जवांनानी प्राणाचे बलिदान दिले.

श्री गिरिजात्मज लेण्याद्री जि. पुणे
शहरे आणि गावे

श्री गिरिजात्मज लेण्याद्री जि. पुणे

Category:

 

पुणे-नासिक महामार्गावर चाकण -राजगुरूनगर- मंचर- नारायणगांवाहून जुन्नर मार्गे लेण्याद्री हे अंतर पुण्यापासून ९४ किमी. आहे.

मोरया गोसावी देवस्थान चिंचवड
शहरे आणि गावे

मोरया गोसावी देवस्थान चिंचवड

Category:

 

मुंबई – पुणे मार्गावर चिंचवड हे गांव आहे. पुणे शहरापासून ११ मैलावर हे गांव आहे. येथे जाण्यासाठी बसची सोय आहे. श्री मोरया गोसावी यांनी या गावात मंगल मूर्तीची स्थापना केली. (हे फार थोर गणेशभक्त होते. यांचे चरित्र गणेश भक्तांनी अवश्य वाचावे.) मोरया गोसावींनी इस. १६५५ मध्ये येथेच जिवंत समाधी घेतली.