अमेरिकतील आमचे फार्मवरचे जीवन- भाग ४
Category:
लेखसंग्रह
July 8, 2015
Category:
लेखसंग्रह
July 8, 2015
Category:
शहरे आणि गावेबीड हे मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर आहे. या शहरातून बिंदुसरा नदी वाहते.
July 7, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभारतातील सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक, समाज सुधारक व निष्णात नेत्रविशारद धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान द्रष्टे नेते होते. लोकप्रियतेची पर्वा न करता प्रसंगी लोकप्रवाहाच्या विरूद्ध उभे राहून समाजाच्या हिताचे तेच ठामपणे सांगणारे डॉ. मुंजे यांचे व्यक्तिमत्त्व तडफदार होते. १२ डिसेंबर १८७२ मध्ये विलासपूर येथे त्यांचा जन्म झाला.
July 7, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनिःस्पृह न्यायाधीश, उत्कृष्ट लेखक, चिकित्सक अभ्यासक, समाजसुधारक, उत्तम वक्ते, अर्थशास्त्रज्ञ, इतिहास विशारद असे ज्यांचे बहुआयामी व्यक्ति होते ते म्हणजे न्या. महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म निफाड तालुक्यात १८ जानेवारी १८४२ रोजी झाला.
July 7, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआत्मचरित्रकार आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे अग्रणी म्हणून प्रसिद्ध असलेले स्वामी रामानंदतीर्थ तथा व्यंकटराव भवानराव खेडगीकर. स्वामी रामानंदतीर्थांचा जन्म १९०४ साली झाला.
July 7, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसंगीत नाटकांचं युग सुरू करणारे रंगकर्मी म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्कर. ‘संगीत सौभद्र’ आणि ‘संगीत शाकुंतल’ या त्याकाळी गाजलेल्या आणि त्यातील नाट्यगीतांमुळे आजही लोकप्रिय असलेल्या नाटकांचे नाटककार म्हणजेच अण्णासाहेब किर्लोस्कर. एका पारशी नाटकाचा प्रयोग त्यांनी पाहिला आणि असाच एखादा नाट्यप्रयोग मराठीत करून तो रंगभूमीवर आणायचा, असं त्यांनी ठरवलं. कथानक शोधता शोधता कालिदासांच्या ‘अभिज्ञान शाकुंतल’ या कलाकृतीने त्यांच्या मनात घर केलं. त्यातूनच ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा जन्म झाला.
July 7, 2015
Category:
अवर्गिकृतआजकाल सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत आणि आपल्या कर्तृत्वाने यशाची शिखरे गाठीत आहेत. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपला ठसा उमटवत आहेत. फक्त पुरुषांचे प्राबल्य असलेल्या उद्योग क्षेत्रातही उद्योजकता आणि कुशलता यांचा संगम साधून नांव कमवीत आहेत.
July 7, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकादेशातील पंचतारांकित हॉटेलात हल्ली अस्सल मराठमोळे जेवण आणि नाष्टा मिळू लागला आहे याचे सर्व श्रेय तरुण तडफदार मराठी शेफना जाते ज्यांनी यासाठी खूप प्रयास केले. त्यात सोलकढी आणि खरवस यांनी तर बाजीच मारली आहे.
July 7, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकादरवर्षी ५ जून रोजी सर्व जगभर “जागतिक पर्यावरण दिन” मोठ्या प्रमाणावर साजरा होतो पण तेवढया पुरता किंवा त्या दिवसा पुरता. खरतर रोज हा दिवस लक्षात राहणे गरजेचे आहे. सध्याच्या प्रदूषणाचे सर्वच उच्चांक मोडीत निघाले आहे. तरी प्रत्येकाने आपल्या परीने प्रदूषण कमी करण्याचे किंवा कमीत कमी करण्याचे ध्येय ठेवावे. बाकी सर्व त्या नियंत्याच्या हातात आहे.
July 6, 2015
Category:
साहित्य - ललित
July 6, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti