डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन (माधव जूलियन)
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमाधव जूलियन हे मराठी कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य देखील होते. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय व बहुमान माधवराव पटवर्धनांना जातो.
March 14, 2014