सब खाओ ! मगर मेरा भेजा मत खाओ
Category:
साहित्य - ललितडॉक्टर आर. डी. लेले हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चीकीत्सक Physician म्हणून प्रसिद्ध. ते भारताच्या राष्ट्रपतीचे विशेष आरोग्य सल्लागार म्हणूनही नांव लौकिकाला आलेले.
September 20, 2013
Category:
साहित्य - ललितडॉक्टर आर. डी. लेले हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चीकीत्सक Physician म्हणून प्रसिद्ध. ते भारताच्या राष्ट्रपतीचे विशेष आरोग्य सल्लागार म्हणूनही नांव लौकिकाला आलेले.
September 20, 2013
Category:
अवर्गिकृतकळत नकळत या मालिकेचे शीर्षक गीत
September 20, 2013
Category:
अवर्गिकृतरमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या उंच माझा झोका या मालिकेचे शीर्षक गीत
September 20, 2013
Category:
लेखसंग्रह“दूरदर्शन वाहिन्यांचा उदय झाला, अन् नवनव्या विषयांच्या मालिकांना सुरुवात झाली. केव्हातरी असं घडतं की, मालिकांची लोकप्रियता असो वा नसो पण त्यांची शीर्षकगीतं ही कमालीची लोकप्रिय किंवा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. अशाच काही सुमधुर शीर्षक गीतं आणि गाण्यांचा श्रवणीय वेध….”
September 20, 2013
Category:
अवर्गिकृतअवंतिका या मालिकेचे शीर्षक गीत
September 20, 2013
Category:
साहित्य - ललितविनोदी लेखनासाठी सुप्रसिध्द असलेले आणि तिरकस रिमार्कसाठी कुप्रसिध्द असलेले मार्क व्टेन एकदा सहज म्हणून गेले, काही पुस्तकं अशी असतात की जी लेखकास शब्दबद्द होऊ देण्यास तीव्र नकारघंटा वाजवतात. त्यांच्या पाठिमागे प्रेयसीच्या पाठिमागे लागणार नाही इतका लेखक लागतो, मनधरणी करतो,पण ही पुस्तकं ढिम्म हलत नाही. गदागदा हलवली तरी डुलत नाहीत, किती खरं बोलले नाहीत का हे व्टेन महोदय.
September 19, 2013
Category:
साहित्य - ललितअशी कुरकुरित भजी आपल्या बायकांना कां करता येत नसावे हो, रावसाहेबांनी भाऊसाहेबांना विचारलं. कुरकुरित भजी हॉटेलातच. घरी फक्त बायकोचं बोलणं तेव्हढं कुरकुरित.मॉलमध्ये फक्त कुरकुरे चिप्स.
September 19, 2013
Category:
साहित्य - ललितब्रिटनचे राजपूत्र चार्लस यांचा लेक प्रिन्स विल्यम हा भारतीय वंशाचा असल्याचा शोध डीएनए संशोधकांनी लावल्याचे वृत्त आले आणि आमच्या घरी आनंदोत्सव सुरु झाला.आमच्या सौभाग्यवतीनं सगळया कॉलनीस पेढे वाटले.संतोषी मातेच्या मंदिरात जाऊन नारळ फोडला.तिच्या चेहऱ्यावरचे तेज नुसते ओसंडून वाहत होते.
September 19, 2013
Category:
लेखसंग्रहदेशाची सुरक्षा दोन प्रकारची असु शकते.बाह्य सुरक्षा म्हणजे सिमेवरची सुरक्षा आणी अंतर्गत सुरक्षा म्हणजे देशाच्या आतील सुरक्षा.बाह्य सुरक्षेमध्ये चीन, पाकिस्तान पासून असलेला धोका महत्वाचा आहे. या विषयावर संरक्षणतज्ज्ञ ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे सविस्तर भाष्य दृक-श्राव्य (ऑडिओ – व्हिज्युअल्स) माध्यमातून सादर केले आहे.
September 19, 2013
Category:
अवर्गिकृत१९३० ते १९४० या दरम्यान भारतीय रेल्वेच्या सेवेत रुजू झालेली अनेक मराठी कुटुंब दिल्लीत स्थायिक झाली. त्यांच्यासोबत मराठी सण, परंपरा आल्याच. याचवेळी त्यांनी गणेशोत्सवाची परंपराही सोबत आणली. दिल्लीत कामधंदा आणि राजकारण या दोन्हीसाठी मराठी माणसांची संख्या वाढल्यावर महाराष्ट्राचा सार्वजनिक गणेशोत्सव ही उत्सव संस्कृतीही इथे रुजायला लागली.
September 18, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti