भाकर एकः खाणारे शंभर!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनशेतकरी किंवा उद्योजक अशा कोणत्याही घटकाला सरकारचा ना आधार आहे ना सरकारची त्यांना मदत मिळते, अशा परिस्थितीत इथे बेरोजगारीची समस्या निर्माण होणे अपरिहार्य आहे.
March 6, 2011
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनशेतकरी किंवा उद्योजक अशा कोणत्याही घटकाला सरकारचा ना आधार आहे ना सरकारची त्यांना मदत मिळते, अशा परिस्थितीत इथे बेरोजगारीची समस्या निर्माण होणे अपरिहार्य आहे.
March 6, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteदत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी हे मराठी कवी व साहित्य समीक्षक आहेत. दभि कुलकर्णी या संक्षिप्त नावाने ते प्रसिद्ध आहेत. पुणे येथे २०१० साली झालेल्या ८३व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते.
March 5, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteचन्द्रशेखर टिळक हे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडमध्ये (एनएसडीएल) कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. गेली १३ वर्षे ते ‘एनएसडीएल’मध्ये कार्यरत आहेत, त्याशिवाय त्यांनी मुंबई शेअर बाजारात ८ वर्षे, सेबीमध्ये २ वर्षे आणि इंडसेकमध्ये २ वर्षे अशी गुंतवणूक क्षेत्रांशी संबंधीत नोकरी केली आहे. १ एप्रिल १९९२ साली त्यांची सेबीवर प्रतिनियुक्ती झाली. भारतीय स्टॉक एक्स्चेंजेसमधुन प्रतिनियुक्तीवर जाणारे सर्वात तरूण आणि पहिले महाराष्ट्रीय अधिकारी आहे. अनेक अर्थिक घोटाळ्यांची त्यांनी तपासणी अधिकारी म्हणून तपासणी केली आहे.
March 5, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteविसाव्या शतकातील एक श्रेष्ठ समाजसुधारक, महिला सबलीकरणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे धोंडो केशव उर्फ अण्णा साहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म ८ एप्रिल १८५८ ला कोकणातील मुरुड या गावी झाला. शालेय शिक्षण मुरुड आणि रत्नागिरी येथे पूर्ण झाल्यावर एलफिनस्टन महाविद्यालयातून गणित विषय निवडून पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.
March 5, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभारतातला क्रमांक एकचा उद्योग म्हणजेच चित्रपट निर्मितीचा – या चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली १९१३ रोजी “राजा हरिशचंद्र” या पहिल्या मुक पटापासून. खर्या अर्थानं हा भारताचा पहिला चित्रपट होय. या पहिल्या चित्रपटाचे निर्माते, आणि जनक म्हणून ओळखले जाणारे “धुंडिराज गोविंद फाळके” उर्फ दादासाहेब फाळके.
March 5, 2011
Category:
अवर्गिकृतशुक्रवार, २२ अेप्रिल २०११ रोजी, ४२ वा जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जाणार आहे, त्या निमित्ताने, अध्यात्मिक शैलीत लिहिलेली, आिण ही वसुंधरा स्वच्छ करा, स्वच्छ ठेवा आिण स्वच्छच राहू द्या हा संदेश देणारी कहाणी.
March 5, 2011
Category:
लेखसंग्रहपरभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी सिध्देश्वर जलाशयातील कोळंबी (झिंगा) आणि कतला, मरळ या माशांना चीन व जपानमधून मोठी मागणी आहे. गेल्या वर्षी येलदरीच्या गोडय़ा पाण्यातील कोळंबीची हवाबंद डब्यातून चीन व जपानला निर्यात झाली. रोज सुमारे ३० क्विंटल कोळंबी पाठविली गेली. या कोळंबीला ९०० ते ११०० रुपये किलो भाव मिळाला. पूर्णा मत्स्यव्यवसाय सोसायटीने चीनबरोबरच जपानलाही कोळंबीची निर्यात केली आहे.
March 4, 2011
Category:
लेखसंग्रहशब्द,अर्थ,प्रेम,भाव जणू मनीचा दर्पण
March 4, 2011
Category:
लेखसंग्रहअजय – अतुलच्या या गाण्याने रसिकांना मोहीनी घातली आहे.
March 4, 2011
Category:
साहित्य - ललितकवितेचा कीड़ा डोक्यात शिरल्यावर काय होते ते – स्वत: चा अनुभव
March 4, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti