बळवंत आपटे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
April 15, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
April 15, 2010
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआज मुंबई अस्वस्थ आहे. काय करावे हे तिला सुचत नाही. कसे जगावे हे उमजत नाही. कोणाला सांगावी तिची व्यथा? कोणाकडे मांडावी तिची कथा? जगासाठी ती या देशाची आर्थिक राजधानी आहे. एक महानगरी आहे. पण काय आहे आता तिच्याकडे?
April 15, 2010
Category:
अवर्गिकृतप्रत्येक धर्म आणि धर्माची शिकवण पवित्र असते. धर्म हा व्यक्तिगत असतो. त्यामागे त्या व्यक्तीची श्रद्धा आणि विश्वास असतो. समधर्मीय व्यक्तींना एकत्रित आणण्याचा तो एक धागा असतो. धर्म मानणे, धर्माचे संस्कार मानणे, ती शिकवण व्यवहारात पाळणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही एक खोलवर जपलेली श्रद्धा आहे.
April 15, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
April 14, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसदाशिव अमरापूरकर यांनी ३०० पेक्षाही अधिक हिंदी, मराठी, तेलुगू त्याचप्रमाणे मल्याळम भाषिक चित्रपटांमधुन खलनायक तर कधी चरित्र व्यक्तीरेखा साकारल्या
April 14, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteगोविंदराव आदिक हे महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष होते
April 14, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
April 14, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteशिवसेनेचे खासदार. माजी केंद्रिय अर्थ राज्यमंत्री, सहकारी बॅंकांच्या युनियनचे नेते.
April 14, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteदिग्दर्शक प्रत्येकाला त्याच्या सवडीनुसार स्वतंत्र तालीम देऊन नाटक (कसेबसे) उभे करतो. अशा जमान्यात नाटकाचा सखोल आणि सर्वागीण विचार संभवणे अवघडच; परंतु काही मोजके नट याला अपवाद आहेत. त्यापैकी एक : विक्रम गोखले!
April 14, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteदाक्षिणात्य चित्रपटात त्याने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून अभिनयाची हुकूमत गाजवली.त्यांनी जोडी नंबर १ आणि सरकार राज सारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केले आहे. त्यांनी बिग ब्रदर, जॅकपॉट,देवधर गांधी, दिशा, वास्तुशास्त्र, परवाना,दानव, लाल सलाम अशे अनेक हिट सिनेमे आपल्या अभिनयाने गाजवले.
April 14, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti