ऑक्टोबर २४ – रजाचा छोटासा विक्रम आणि दोन अंकी बंधू-पुराण
Category:
लेखसंग्रह१९९६ : सर्वात छोट्या कसोटीवीराचे पदार्पण. नाकाखाली वारीक सुतासारखी मिसरूडे दिसत असणार्या हसन रजाचे वय १४ वर्षे २२७ दिवस इतके होते.
October 18, 2010
Category:
लेखसंग्रह१९९६ : सर्वात छोट्या कसोटीवीराचे पदार्पण. नाकाखाली वारीक सुतासारखी मिसरूडे दिसत असणार्या हसन रजाचे वय १४ वर्षे २२७ दिवस इतके होते.
October 18, 2010
Category:
लेखसंग्रह१९८२ : सर्वात कमी चेंडूंमध्ये झळकाविले गेलेले प्रथमश्रेणीतील निर्विवाद (आणि सर्वमान्य) शतक. व्हिक्टोरियाविरुद्ध अडलेडमध्ये डेविड हूक्सने अवघ्या ३४ चेंडूंमध्ये शतक काढले.
October 18, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकादाहोळी – दहा ओळींची रचना.
October 17, 2010
Category:
अवर्गिकृतमग काय मोजायचे ना आता वाढीव पैसे इंधनासाठी
October 16, 2010
Category:
अवर्गिकृतलगान, चक दे इंडिया यासारख्या जोशभर्या चित्रपटातील रोमांच प्रत्यक्षात यावेत आणि अंगावर शहारे उमटावेत असंच काहीसं दिल्लीमध्ये राष्ट्रकुल स्पर्धांच्या निमित्ताने अनुभवायला मिळालं. नकारात्मक प्रचाराकडून अभूतपर्व ऐतिहासिक यशाच्या दिशेने वाटचाल करणारी या स्पर्धेची यशोगाथा एखाद्या चित्रपटाला साजेशी होती. या स्पर्धेमुळे भारताने क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेने कूच केली असल्याचे जगाला पहायला मिळाले.
October 16, 2010
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनयंदा देशात सलोख्याचं वातावरण निर्माण झालय ही खुप समाधानाची व आनंदाची गोष्ट आहे कारण नजीकच्या काळातील काही प्रिय घटना या परिस्थितीला साजेशा आहेत अर्थात छोटा – मोठा अपवाद असेलही पण त्यामुळे या आनंदावर विर्जण पडावं एवढही काही मोठं अघटित घडलं नाही, नाही म्हणायला नको ते ऐकायला लावणारे व कल्पनाही करवत नाहीत.
October 16, 2010
Category:
अवर्गिकृतदसर्याच्या निमित्ताने समाजातील विविध घटक एकत्र येतात. विचारांचं आदान-प्रदान होतं. परस्परांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचे संस्कार यातून घडतात. आशा, आनंद आणि उत्सुकता यांचा संगम हे दसर्याचं वैशिष्ट्य. दसर्याच्या मुहुर्तावर पांडव, प्रभू श्रीराम, मराठे-पेशवेशाहीने विजयाची मुहुर्तमेढ रोवली. त्यामुळेच या सणाला विजयोत्सव म्हटलं जातं. नातेबंधांमध्ये जल्लोष निर्माण करणार्या या सणाविषयी…
October 16, 2010
Category:
लेखसंग्रह
October 15, 2010
Category:
साहित्य - ललितदोन क्षणिका / साजण- तुलना
October 15, 2010
Category:
आरोग्य लेखसंग्रहया सदरात आपण दोन छोटे स्पेशल तपास पाहणार आहोत. यात एच.एस.जी. अथवा हिस्टेरोसालपिंगोग्राफी ही गर्भाशयाची नलिका तपासणारी चाचणी परीक्षा होय.
October 14, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti