तो प्रश्न
Category:
साहित्य - ललित
September 27, 2010
Category:
साहित्य - ललित
September 27, 2010
Category:
लेखसंग्रहअहमदनगरमध्ये विकृतांचे एक वासनाकांड पाच वर्षांपूर्वी उघडकीस आले. या वासनाकांडातील 20 दोषींना अलीकडेच न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सामाजिक संस्था आणि सर्वसामान्यांच्या पाठिब्यामुळे उच्चभ्रू आणि धनदांडग्या आरोपींविरुद्धची ही लढाई जिकणे शक्य झाले. अनैतिक मानवी वाहतूक आणि बाल लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांमध्ये हा निकाल मैलाचा दगड ठरला.
September 27, 2010
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहराष्ट्रकूल स्पर्धेच्या तयारीतूनच भारताच्या प्रतिष्ठेला धक्क्यावर धक्के बसू लागल्याने क्रीडा क्षेत्रात भारताची प्रचंड घसरण होवून बसलीय हे कटू सत्य पचविणं आता भाग पडलं आहे.
September 26, 2010
Category:
लेखसंग्रहताज्या रस्ते अपघातांमध्ये ‘सारेगामापा’ स्पर्धेतील लक्षवेधी गायक राहुल सक्सेना, अपूर्वा गज्जला, गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रितम मते असे अनेक मान्यवर जखमी पडले. गणेशोत्सवाच्या धामधुमीत राज्यात रस्ते अपघातात अनेकांनी प्राण गमावले. अशा अपघातांना रस्त्यांची दुरवस्था, चालकांचा बेदरकारपणा कारणीभूत ठरत असला तरी अपघात टाळण्यासाठी प्रशासन फारसे काही करत नाही हेही खरेच. ही परिस्थिती कधी बदलणार?
September 25, 2010
Category:
लेखसंग्रहराज्यात उसाच्या लागवडक्षत्रात वरचेवर वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन कारखान्यांना गाळपाचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्याचबरोबर सरकारने लेव्ही रद्द करणे, साखरेच्या निर्यातीसाठी पावले उचलणे आदी प्रयत्नांवर भर द्यायला हवा. शेतकंर्यांनीही प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन उत्पादनखर्चात बचत करायला हवी. या पार्श्वभूमीवर आपल्याकडील शेतकर्यांनी ब्राझीलमधील शेतीचे तंत्र समजून घ्यायला हवे.
September 25, 2010
Category:
लेखसंग्रहराज्यात उसाच्या लागवडक्षत्रात वरचेवर वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन कारखान्यांना गाळपाचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्याचबरोबर सरकारने लेव्ही रद्द करणे, साखरेच्या निर्यातीसाठी पावले उचलणे आदी प्रयत्नांवर भर द्यायला हवा. शेतकंर्यांनीही प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन उत्पादनखर्चात बचत करायला हवी. या पार्श्वभूमीवर आपल्याकडील शेतकर्यांनी ब्राझीलमधील शेतीचे तंत्र समजून घ्यायला हवे.
September 25, 2010
Category:
आरोग्य लेखसंग्रहकाही खास एक्स-रे ची माहिती
September 24, 2010
Category:
अवर्गिकृतअरे बाबा काय होत तुला एवढे उपचार केले तू बरा का होत नाही रे बाळा
September 24, 2010
Category:
साहित्य - ललितमुलांनी आपल्या समजतील अशीच चित्रं काढली पाहिजे असं नाही तर मुलांनी काढलेली चित्र आपण त्यांच्याकडूनं समजून घेतली पाहिजेत, असा एकनवीन शोध मला तेव्हा लागला. “मुलांच्या चित्रातलं मर्म ओळखण्यासाठी चित्रकाराची नव्हे तर तुमच्या ह्रदयातल्या प्रेमाची गरज आहे” ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल.
September 24, 2010
Category:
लेखसंग्रह२५ सप्टेंबर १९६९ रोजी एका दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचा जन्म झाला. वेसल जोहान्नेस ‘हॅन्सी’ क्रोनिए हे त्याचं नाव. सामन्यांच्या निकालाची पूर्वनिश्चिती करणार्या प्रवृत्तींच्या अस्तित्वाचा एक थेट आणि विश्वासार्ह पुरावा हॅन्सीकडून सर्वप्रथम आला होता.
२५ सप्टेंबर १९७५ रोजी समंथा क्लेअर टेलरचा जन्म झाला. आपल्या फलंदाजीने समग्र क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणार्या क्लेअरच्या नावावर काही उल्लेखनीय विक्रम आहेत.
September 24, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti