क्षणिका / रात्र श्रावणी /मृगाचा पाऊस/ कोरडा समुद्र विवेक पटाईत [एकत्र चालत असूनही धरती आणि समुद्राचे कधीच मिलन होत नाही. खाऱ्या अश्रूंचा समुद्र प्रेमाचा गोड ओलावा आणणार तरी कुठून?] Save to Read Laterमृगाचा पाऊस मृगाच्या पाऊसात चिंब भिजली. शरदाच्या कुशीत धरणी प्रसवली. कोरडा समुद्र विरही वेदनेचा खाऱ्या अश्रूंचा समुद्र कोरडा. रात्र श्रावणी प्रेमात भिजली रात्र श्रावणी. गालावर लाली पहाट सोनेरी. [एकत्र चालत असूनही धरती आणि समुद्राचे कधीच मिलन होत नाही. खाऱ्या अश्रूंचा समुद्र प्रेमाचा गोड ओलावा आणणार तरी कुठून?] — विवेक पटाईत Author sachingadkarisachingadkari विवेक पटाईत