सर्वात पहिल्यांदा जनगणमन म्हटले गेले
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानया गीताची पाच कडवी असून ती म्हणण्यास वेळ लागतो, यामुळे केवळ पहिलेच कडवे संबंध भारतात म्हटले जाते. पाचही कडव्यांच्या राष्ट्रगीताचे संकलन भारतीय संस्कृतिकोश खंड-८ यामध्ये प्रामुख्याने आढळते.