क्रिसटीना स्कारबर्क–दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर
Category:
लेखसंग्रहक्रिस्टीना स्कारबेक,चा जन्म १ मे १९०८ ला एका संपन्न ज्यू घरात झाला.तिला वडिलांप्रमाणे घोडेस्वारीचा,.स्कीईंग करण्याचा छंद होता.या सगळ्याला तिच्या वडिलांचे प्रोत्साहन होते.१९२० मध्ये त्यांची आर्थिक स्थिती ढासळली आणि त्यांना वॉर्सोमध्ये स्थलांतर करावे लागले.घरच्यांवर बोजा होऊ नये म्हणून तिने फियाट मोटार मध्ये डीलर म्हणून काम केले.
December 8, 2022