oldsite
आला पंचमीचा सनं……
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 21, 2023
स्मोक डिटेक्टर
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान
August 21, 2023
न्यूज चॅनल्सची विश्वासार्हता
Category:
लेखसंग्रहगेल्या काही काळात माध्यमांचं गारुड समाजमनावर वाढत चाललं आहे. या माध्यमामध्ये सर्व प्रकारचा सोशल मीडिया आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, टीव्ही माध्यम अन् त्यातही बातम्या.. टीव्ही माध्यमात खरंतर मनोरंजन वाहिन्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. पण काही महत्त्वाचं घडत असेल किंवा निवडणुका असतील तर वृत्त वाहिन्यांचं महत्त्व अचानक वाढतं. ते स्वाभाविक आहे.
August 21, 2023
कृपाळु कनवाळू
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 21, 2023
कोलंबिया अवकाशयानाच्या अपघाताच्या निमित्ताने
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान3 फेब्रुवारी 2003 ला अमेरिकेतील नासा संस्थेने अवकाश मोहिमेवर पाठविलेल्या कोलंबिया अवकाशयानाचा परतीच्या प्रवासात स्फोट झाला आणि मूळ भारतीय असलेल्या कल्पना चावलासह सात अंतराळवीर यात मृत्युमुखी पडले. या अपघातासंदर्भात प्रसिद्ध होणारी माहिती व अनेक तांत्रिक चुका विसंगतीसहं वाचकांपर्यंत पोहचवली ग?ली. त्यासंदर्भात 2003 मध्ये केलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांच्या मराठी विज्ञान परिषद येथे झालेल्या भाषणाचा गोषवारा.
August 21, 2023
श्रावणसरी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 21, 2023
फॅक्स मशीन
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानआजच्या संगणकाच्या युगातही जे जुने तंत्रज्ञान अजूनही टिकून आहे ते म्हणजे फॅक्स मशिन. ॲलेक्झांडर ग्रॅहम बेलने १८७६ मध्ये मिस्टर वॉटसन, कम हियर आय वाँट टू सी यू हे शब्द टेलिफोनवर उच्चारले, तेव्हा तो दूरसंचार क्रांतीचा पितामहच ठरला. नंतरच्या काळात याच तंत्रज्ञानाचे अनेक आविष्कार आपण पाहिले.
August 20, 2023
सुवर्णयुगाचा वारसाः लेणी
Category:
लेखसंग्रहसध्या गड-कोट – किल्ले ह्यासंबंधी खूपच कुतूहल वाढलेले आहे. ह्याठिकाणी पर्यटकांची रीघ लागलेली आहे आणि हे उत्तमच आहे. अगदी त्याचप्रमाणे पर्यटकांची लेण्यांकडेही रीघ लागू दे, अर्थात अजिंठा, वेरूळ, कार्ले, भाजे आदी लेण्यांकडे रीघ आहेच. पण छोट्या छोट्या उपेक्षित लेण्यांकडेही रीघ लागू दे…
August 20, 2023
लाहोरमधील बाघ-इ-जिन्हा मैदान
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहबाघ-इ-जिन्हा हे पाकिस्तानातील लाहोर शहरातील एक ऐतिहासिक मैदान आहे. पूर्वी हे मैदान लॉरेन्स गार्डन या नावाने ओळखले जात असे. सध्या मात्र या मैदानाच्या आसपास विविध झाडाफुलांनी बहरलेला मोठा बगिचा आहे. तो बोटॅनिकल गार्डन म्हणून प्रसिद्ध आहे आणि शेजारी एक मशिद आहे.
August 20, 2023