कुणाची लायकी ठरते कधी ना जात धर्मावर
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 21, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 21, 2023
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानट्रॅफिक जॅमचा विचार जरी मनात आला तरी महानगरातील अनेक लोकांच्या छातीत धडकी भरत असते. कारण एकदा का वाहनांची रांग लागली की, पुढचा मार्गच बंद होऊन जातो. अशात तुम्ही तुमच्या मोटारीचे एक बटन दाबलेत अन् ती हवेत उडाली तर ट्रैफिक जॅमची कटकट नाही. हो, आताच्या शतकात अशी सोय झाली आहे.
October 20, 2023
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानखगोलशास्त्राबद्दल जनसामान्यांत अनेक समज-अपसमज प्रचलित असतात. मध्यंतरी अशी बातमी पसरली होती की मंगळ ग्रह पृथ्वीच्या खूपच जवळ येणार असून तो पौर्णिमेच्या चंद्राइतका मोठा दिसेल. ही बातमी खोटी होती. सर्व ग्रह हे सूर्याभोवती फिरताना ठरावीक कालाने परस्परांजवळ येतात. पण जवळ आल्यावरही थोडा तेजस्वी दिसण्यापलीकडे मंगळ नुसत्या डोळ्यांना मोठा दिसत नाही. कारण तो फारच दूर आहे.
October 20, 2023
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान१९२९ मध्ये द न्यूयॉर्क वर्ल्डने सुपर कॉम्प्युटर हा शब्द पहिल्यांदा आयबीएमच्या टॅब्युलेटर्ससाठी वापरला होता. त्यानंतर १९६०च्या सुमारास कंट्रोल डेटा कॉर्पोरेशनमध्ये काम करताना सेमूर क्रे यांनी पहिला महासंगणक तयार केला.
October 20, 2023
Category:
साहित्य - ललितबाभनाची राधा काकी मंजे गावातील एक गुढ व्यक्तीमत्वाची बाई ! गावाच्या मंधोमंध बुरुजाखाली तिचा जुन्या काळातला ढवळ्या मातीनं बांधलेला टोलेजंग वाडा व्हता !!!
October 20, 2023
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकामगारांबाबत व्ही. व्ही. गिरी यांना कमालीची आस्था होती. कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. कामगारांसंबंधीचे विचार इंडस्ट्रियल रिलेशन्स, लेबर प्रॉब्लेम्स इन इंडियन इंडस्ट्री, जॉब्ज फॉर अवर मिलियन्स वगैरे पुस्तकांद्वारे मांडले.
October 19, 2023
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानस्टेल्थ याचा अर्थ एखादे साधन शत्रूला दिसू न देता त्याच्या मदतीने गुप्तपणे कारवाई घडवून आणणे. अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अल काईदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला ठार करतानाच्या कारवाईत स्टेल्थ हेलिकॉप्टर वापरले होते.
October 19, 2023
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानअणुतंत्रज्ञान हे निसर्गाला नवं नाही. निसर्ग हा ऊर्जानिर्मितीसाठी अणुसंमीलनाच्या तंत्राचा वापर अब्जावधी वर्षांपूर्वीपासून करतो आहे. आकाशात दिसणारे तारे म्हणजे प्रत्यक्षात प्रचंड आकाराच्या अणुभट्ट्याच आहेत. आपल्याला ऊर्जा पुरविणारा सूर्य हीसुद्धा यापैकीच एक अणुभट्टी असून, त्यात सतत हायड्रोजनच्या अणूंचं संमीलन होऊन त्याचं हेलियमच्या अणुंत रूपांतर होत आहे. अशा अणुभट्टीत ऊर्जेबरोबरच किरणोत्साराचीही निर्मिती होत असते.
October 19, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 19, 2023
Category:
लेखसंग्रहअनेकजण सागतात मुलगा चार वर्षाचा होईपर्यंत त्याच्या हातात ‘ स्क्रीन ‘ देवू नये म्हणजे मोबाईल किवा तत्सम गोष्ट कारण वयाच्या ३ ते ४ वर्षापर्यंत त्याच्या मेदूची वाढ झपाट्याने होत असते जर त्याच्या हातात त्यावेळी ‘ स्क्रीन ‘ अथवा दुसरी वस्तू दिली तर त्याचे विचार त्याभोवतीच फिरत असतात त्याला तीच एकच वस्तू गुंतून ठेवते परिणामी त्याच्या मेदुच्या पूर्ण वाढीस अडथळा निर्माण होतो असे म्हणतात, त्याच्या मेदूची वाढ सर्वाकष होत नाही असे म्हणतात.
October 18, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti