कल्याण वृष्टीस्तव
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकKalyan vrushtistav
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकKalyan vrushtistav
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिक

Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक

Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिककोणत्याही मंगल कार्याचा आरंभ मंगलमूर्तीच्या नामोच्चाराशिवाय होतच नाही. श्री गणेशांना यथार्थ रीतीने समजून घ्यायचे असेल तर दोन पुराणांचा आधार घेता येतो. त्यापैकी त्यांच्या सगुण साकार स्वरूपाला आपल्यासमोर ठेवणारा ग्रंथ म्हणजे श्री गणेश पुराण.
माघ शुद्ध चतुर्थी भगवान श्री गणेशांच्या विनायक अवताराचा जन्मोत्सव. यानिमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टसाठी तयार करण्यात आलेल्या विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड यांच्या मधुर वाणीतील ‘श्री गणेश पुराण’ या प्रवचन मालिकेचे ‘मराठीसृष्टी’ निर्मित हे व्हिडिओ पुस्तक.


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकसंस्कृत साहित्याचे नाव घेतले की महाकवी कालिदास, भास, भवभूती, बाणभट्ट अशी विविध नावे समोर येतात. क्वचित प्रसंगी त्यांच्या ग्रंथाची नावे देखील वाचनात असतात. मात्र या ग्रंथात नेमके काय वर्णन केले आहे ते सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचत नाही.
या उपक्रमात अशा विविध ग्रंथांचा परिचय करून देण्याची लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीच्या विद्यार्थ्यांची आणि आयोजकांची भूमिका खरोखरच कौतुकास्पद आहे. या निमित्ताने त्या ग्रंथांची निदान तोंड ओळख सगळ्यांना होईल. पुढे जाऊन ते मूळ ग्रंथ पाहण्याची इच्छा वाचकांमध्ये निर्माण होईल हे नक्की.
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी चा वैशिष्टयपूर्ण उपक्रम.


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकCopyright © 2025 | Marathisrushti