लेखसंग्रह

क्रोध

Category:

 

एकदा सांदिपनी ऋषींच्या आश्रमातून ( गुरुकुलातुन ) भगवान श्रीकृष्ण, बलराम व सात्यिकी हे सुट्टीनिमित्त आपल्या घरी चालत निघालेले असतात. (त्यावेळी दळणवळणाची कुठलीच सोय नव्हती). संध्याकाळ होते,अंधार पडू लागतो, वाटेत दाट जंगल लागते त्यामुळे त्यांना मुक्काम करण्याशिवाय पर्याय नसतो. तेंव्हा ते तिघेही मुक्काम करण्याचे ठरवतात.

  May 25, 2022


साहित्य - ललित

एक अनुत्तरित प्रश्न

Category:

 

जीवसृष्टित मानवी जन्म श्रेष्ठ मानला आहे. कारण तो संयमाने, सतर्कतेने, विवेकाने विचार करु शकतो. चांगले काय? वाईट काय? याच्या निष्कर्षा पर्यंत येवू शकतो. जो माणूस आहे तो स्वतः नेहमीच जे अगम्य आहे! जे अतर्क्य आहे! त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि वसुधैव कुटुंबक ही मानवतेची पवित्र भावनां मनांत सातत्याने जागृत ठेवतो.

  May 3, 2022