C-संजीव वेलणकर
१ एप्रिल १९५५ – रामनवमीच्या मुहूर्तावर गीतरामायणातील पहिले गीत
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
April 1, 2019
भारतीय रिझर्व बँकेची स्थापना दिवस
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
April 1, 2019
श्रीराम भिकाजी वेलणकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
April 1, 2019
मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
April 1, 2019
अभिनेते अंशुमन विचारे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअंशुमन विचारे यांनी खुप कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख बनवली आहे.
March 28, 2019
सिने अभिनेत्री, निर्माती जूही चावला
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteजूही चावला १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिची गणना होते. १९८६ सालच्या सल्तनत ह्या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १९८८ साली आलेला आमिर खानसोबतचा कयामत से कयामत तक हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व जुही रातोरात सुपरस्टार बनली. तेव्हापासून तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत व तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
March 28, 2019
नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteनाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. त्यांची पटकथा असलेले एकाहून एक दर्जेदार चित्रपट यशस्वी होऊ लागले आणि सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून त्यांचा लौकिक झाला. एका मागोमाग एक असे त्यांचे ७५ पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपटाबरोबर प्रेक्षकांची आवड ओळखून त्यांनी विपूल नाट्यलेखन केले.
March 23, 2019
ज्येष्ठ गायिका श्यामा चित्तार
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteओम जय जगदीश हरे’ सारखे अजरामर गीत गाणाऱ्या ज्येष्ठ गायिका श्यामा चित्तार यांचा ‘अनाग्रही स्वरमुग्धा’ असा त्यांचा उल्लेख केला जायचा. आपले काम नेटाने करायचे आणि त्याचा आनंद घ्यायचा ही वृत्ती त्यांनी आयुष्यभर जोपासली. श्यामा चित्तार यांनी मोजकीच पण लक्षात राहणारी गाणी गायली.
March 23, 2019