व्यक्ती-परिचय

प्रसिद्ध अभिनेते विजय गोखले

Category:

 

विजय गोखले यांनी दूरदर्शनवरील “श्रीमान श्रीमती” ही हिंदी विनोदी मालिका गाजवली होती. या मालिकेतील भूमिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले.

  September 23, 2021


अदरक के पंजे’ या एकपात्री प्रयोगाची सुरुवात
दिनविशेष

अदरक के पंजे’ या एकपात्री प्रयोगाची सुरुवात

Category:

 

एक दिवस त्यांच्या मनात कल्पना आली . हैदराबादच्या त्यांच्या चंद्रमौळी घरासमोरच्या टुकार गल्लीतल्या मंद प्रकाशाच्या ,रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून त्यांनी आपलीच जीवन गाथा लिहायला सुरवात केली.

  September 22, 2021


व्यक्ती-परिचय

जेष्ठ अभिनेत्री संध्या

Category:

 

विजया म्हणजेच संध्या आणि त्यांची मोठी बहीण वत्सला या दोघी लहानपणापासून त्या कंपनीच्या गुजराती नाटकातून भूमिका करत. नाटकातून अभिनय करता करता संध्या यांनी गुजराती चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली.

  September 22, 2021


दिनविशेष

जागतिक अल्झायमर दिन

Category:

 

अल्झायमर रोगात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीस रुग्णाला नुकत्याच घडलेल्या घटना आठवत नाहीत. यानंतर गोंधळलेली मनोवृत्ती व विसराळूपणा येतो.

  September 21, 2021


आंतरराष्ट्रीय शांतता दिन
दिनविशेष

आंतरराष्ट्रीय शांतता दिन

Category:

 

व्यक्ती, संघटना आणि वेगवेगळ्या देशांनी शांततेच्या दृष्टीने योग्य पावले उचलावीत, या हेतूने संयुक्त राष्ट्रसंघाने २१ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून घोषित केला गेला.

  September 21, 2021


दिनविशेष

पुण्यातील प्रभात चित्रपटगृहाचा वाढदिवस

Category:

 

प्रेक्षकांच्या गरजा ध्यानात घेऊन चित्रपटगृहाची उभारणी करण्यात आली होती. सामान्य प्रेक्षकांना परवडतील असे दर ठरवून आसनव्यवस्थेची वर्गवारी करण्यात आली होती.

  September 21, 2021


व्यक्ती-परिचय

गायक पं. जितेंद्र अभिषेकी

Category:

 

जितेंद्र अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले.

  September 21, 2021