लेखक केशव मेश्राम
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९७७ मधे ‘उत्खनन’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह आला. रेल्वेत नोकरीला असलेले मेश्राम नंतर मराठीचे प्राध्यापक झाले. मुंबई विद्यापीठातून विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.
November 24, 2021