व्यक्ती-परिचय

भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी

Category:

 

त्यांच्या त्या काळी वारंवार होणाऱ्या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने ‘हवाईगंधर्व’ ही पदवी बहाल केली होती. भीमसेन जोशी यांनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.

  January 24, 2022


व्यक्ती-परिचय

उद्योगपति कमलनयन बजाज

Category:

 

त्यांना महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचा सहवास लाभला. ते देशभक्त होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. कोणताही व्यवसाय सुरू करताना ते सर्वात आधी देशाचा विचार करीत होते.

  January 23, 2022


दिनविशेष

सामना’ वृत्तपत्राचा वर्धापन दिन

Category:

 

बाळासाहेबांनी कळाले की हे शीर्षकाची आधीच नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे राहणाऱ्या वसंत कानडे यांनी १९७५ साली हे शीर्षक नोंदवून ते स्वतः प्रकाशन चालवत होते. बाळासाहेबांना हेच शीर्षक आपल्या मुखपत्रास असावे अशी मनापासून होती आणि कानडे यांनी त्यांना मदत करावी अशी त्यांची मनोभावना होती.

  January 23, 2022


क्रीडा-विश्व

वानखेडे स्टेडियम

Category:

 

२३ ते २९ जानेवारी १९७५ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला गेला. हे कसोटी क्रिकेटमधील जगातील ४८ वे मैदान ठरले.

  January 23, 2022


व्यक्ती-परिचय

मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर

Category:

 

पदरमोड करून त्यांनी अनेक गरीब आणि गरजू मुलांना कलाशिक्षण दिले. ज्या तुळशीबागेमध्ये बालपणापासून वास्तव्य होते त्या गणरायाची मूर्ती खटावकर यांच्या कसबी हातांनीच घडली आहे.

  January 23, 2022


दिनविशेष

जागतिक हस्ताक्षर दिवस

Category:

 

हस्ताक्षराचा अंत जवळ आला आहे, हे कळूनसुद्धा अमेरिकेत पन्नास वर्षांपूर्वी एक चळवळ उभी राहिली. ही मंडळी दरवर्षी २३ जानेवारीला ‘जागतिक हस्ताक्षर दिन’ साजरा करतात. एकमेकाला स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेली कविता देतात, एकमेकाला एखादे पेन भेट म्हणून देतात, हस्ताक्षराची स्पर्धा लावतात.

  January 23, 2022


व्यक्ती-परिचय

प्रख्यात भजन गायक नरेंद्र चंचल

Category:

 

त्यांनी १९८० मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत तूने मुझे बुलाया शेरा वालिए, १९८३ मध्ये आशा भोसले यांच्यासह चलो बुलावा आया है माता ने बुलाया है, दो घूंट पिला के साकिया, हुए हैं कुछ ऐसे वो हमने पराए यासारखी अजराअमर गाणी गायली आहेत. यानंतर त्यांनी आपल्या भजनांनी बरंच नाव कमावलं.

  January 22, 2022


व्यक्ती-परिचय

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री विदुषी कीर्ती शिलेदार

Category:

 

वयाच्या दहाव्या वर्षी शिलेदारांच्या ‘त्रिपात्री’ ‘सौभद्र’ पासून कीर्ती शिलेदारांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले. ‘संगीत सौभद्र’ या नाटकातील नारदाची भूमिका त्यांनी प्रथमच केली आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. संगीत आणि अभिनय याचे धडे घेत असतानाच आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मराठी या विषयातील ‘बी.ए. ‘ची पदवीही कीर्ती शिलेदार यांनी मिळविली.

  January 22, 2022


व्यक्ती-परिचय

झी चॅनलचे संपादक विजय कुवळेकर

Category:

 

विजय कुवळेकर यांनी ‘सातच्या आत घरात’सारख्या काही चित्रपटांचं लेखन केलं आहे. तसेच ‘सरकारनामा’ या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केलं होतं. तसंच, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका मालिकेत त्यांनी सावरकरांची भूमिकाही केली होती.

  January 22, 2022