गुपित प्रितिचे चोहिकडे
Category:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतराजकारणात नेहमी वापरली जाणारी काही वाक्ये वर्षानुवर्षे वापरून इतकी ‘गुळगुळीत’ झालेली आहेत की, लोक त्यावरून घसरून सुद्धा पडतील, पण जरी घसरून पडले तरी त्यांनाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा काही ‘गुळगुळीत’ नमुने :
Category:
अवर्गिकृतआता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानपरिषदेची निवडणूक लढविणार आहेत. कारण सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे त्यांना आवश्यक आहे. म्हणजे ‘आधी हनिमून आणि मग लग्न’ अशातला हा प्रकार आहे.
Category:
अवर्गिकृतअवकाशयुगामुळे बर्याच विज्ञानीय पारिभाषिक संज्ञा प्रचारात आल्या आहेत. आकाश, अंतराळ, अंतरिक्ष, अवकाश आिण दूरस्थ अवकाश या संज्ञांच्या अर्थछटा समजून घेणे किंवा त्यांचे अर्थ संकेताने निश्चित करणे आवश्यक वाटते.
Category:
अवर्गिकृतदगडात सुद्धा किती सौंदर्य आहे ते फक्त त्या दृष्टीने बघितले तरच कळत, बघणार्याचा भाव काय आहे यावर सर्व अवलंबून आहे.
Category:
अवर्गिकृतमेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
लेखन स्पर्धा २०१० या स्पर्धेचा निकाल दिनांक ११-०२-२०११ रोज आला असून
या स्पर्धेत “वांगे अमर रहे…!”
या लेखाला उत्तेजनार्थ पारितोषक जाहीर झाले आहे.
………………………………
माझी वांगंमय शेती तोट्यात गेली पण वांङ्मय शेतीला बरे भाव मिळत आहेत.
Category:
लेखसंग्रहनांदेड येथील सभेतून अजितदादा विरुद्ध पत्रकार अश्या सरू झालेल्या वादावर, पुतण्याच्या वतीने काका शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीनंतर पडदा पडला. या रंगलेल्या नाट्याला उभ्या महाराष्ट्राची जनता साक्ष आहे. हा प्रश्न दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा केला होता, मात्र यात सरशी दादांचीच झाली आहे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.
Category:
लेखसंग्रहशिवकालीन इतिहासामधे विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. देश आणि कोकण यांना जोडणार्या आंबा घाटा जवळ असलेला विशाळगड सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे.
Category:
अवर्गिकृतयेणाऱ्या काळात पाण्याची परिस्थिती/अवस्था काय असेल ते सांगता येत नाही, तरी आत्ता पासून काळजी घेतलेली बरी नाहीतर, आग लागल्यावर विहीर खोदणे नको !
Copyright © 2025 | Marathisrushti