लेखसंग्रह

प्रकार तशी प्रतिमा

Category:

 

आपला नेहमीचा ओळखीचा म्हणजे ज्यात पाहून आपण भांग पाडतो किंवा वेणी घालतो तो आरसा म्हणजे साधा सपाट आरसा. त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि सपाट असतो.

लेखसंग्रह

एकतर्फी की दुतर्फी-१

Category:

 

चित्रपटांमध्ये तसंच टीव्हीवरच्या मालिकांमध्ये आपण नेहमी पाहतो, गुन्हेगाराची ओळख पटवण्यासाठी ओळख परेड चाललेली असते. गुन्हेगाराला ज्यानं पाहिलं आहे अशा प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला बोलावलेलं असतं. तो अतिशय घाबरून गेलेला असतो. त्यानं गुन्हेगाराला पाहिलं आहे हे त्याला माहिती असतं, पण गुन्हेगाराला त्याची कल्पना नसते.

लेखसंग्रह

एकतर्फी की दुतर्फी-२

Category:

 

ज्यांना आपण एकतर्फी आरसा मानतो त्यांना वैज्ञानिक भाषेत दुतर्फीच म्हटलं जातं. आपल्या नेहमीच्या आरशामध्ये काचेच्या एका बाजूला पार्‍यासारख्या परावर्तक पदार्थाचा जाड सलग थर दिलेला असतो.

लेखसंग्रह

अंतर्वक्र आरसे

Category:

 

सगळेच आरसे गुळगुळीत असले तरी सपाट असतीलच असं नाही. काही आरसे गोलाकार असतात. किरणांना आल्या दिशेनं परत पाठवणारे त्यांचे पृष्ठभाग एखाद्या गोलाच्या कापलेल्या भागासारखे असतात.

लेखसंग्रह

बहिर्वक्र आरसे

Category:

 

अंतर्वक्र आरशाच्या उलट बहिर्वक्र आरसे असतात. म्हणजे यांचा गोलाकार भाग बाहेरच्या दिशेनं वळलेला असतो. याही आरशांचा केंद्रबिंदू आणि फोकस असतात. मात्र ते आरशाच्या पुढं नसून पाठीमागच्या भागात असतात. म्हणून गणिती भाषेत या आरशांचा फोकस उणे असतो असं म्हटल जातं.

लेखसंग्रह

भाषा…. मातृभाषा

Category:

 

जगात भाषाच नसती तर? भाषेशिवाय जगाची कल्पनाच होऊ शकत नाही. माणसाला भाषा अवगत नसती तर माणसात आणि जनावरात फरकच उरला नसता…

अवर्गिकृत

राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर सांगायचं कोणाला !

Category:

 

राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर सांगायचं कोणाला !

अवर्गिकृत

दमलेल्या बाबाची (आणि आईचीही) अशीही व्यथा

Category:

 

बाबा बिचारा स्वत:ची सुखदु:ख विसरुन, प्रसंगी स्वत:च्या आवडी-निवडींना मुरड घालून मुलांसाठी सगळं करतो. पण या बाबाचीही एक वेगळीच व्यथा आहे. कोणी समजून घेईल का?

अवर्गिकृत

यात्रा दमणची

Category:

 

दमणला जाण्याचा योग अचानक येईल असे वाटले नव्हते.आमच्या पर्यटनस्थळांच्या यादीत दमणचा क्रमांक उशिरा होता.परंतु २८ आणि २९ मे २०११ ला मी व माझी पत्नी वर्षा दमणची पर्यटन यात्रा करून आलो