बदलणारं अस्तित्व
Category:
अवर्गिकृततिच्या घरापासून थोडी लांब एक छानशी जागा होती. तिथे भरपूर आणि उंच झाडं, झाडांना लपेटलेल्या वेली, त्यावरील वेगवेगळ्या रंगाची, गंधाची फुलं आणि या सगळ्यावर मुक्त विहार करणारे, किलबिल करणारे पक्षी. या सगळ्या गोष्टी जेवढ्या ठळक तेवढंच त्यांच्या विरुद्ध असणारा एक डोहं ही होता तिथे.