अवर्गिकृत

दिग्दर्शनाचा मानस आहे

Category:

 

‘त्याच्या शब्दांना सुरांची जादू आहे, कवितेतून वास्तवाचं प्रतिबिंब खुबीने उमटतं. तसंच अनेक कलांमध्ये मुशाफिरी करुनही लेखन आणि व्यंगचित्रावरचं त्याचं प्रेम कायम अग्रस्थानी राहिलंय.” रुपेरी पडदा, नाटक व मालिकेतून दर्जेदार साहित्याची पर्वणी देऊन नवरंजनाचा अनुभव देणारे सुप्रसिध्द गीतकार गुरु ठाकूर सांगत आहेत त्यांच्या कारकीर्दीविषयी खास मराठीसृष्टी.कॉम ला दिलेल्या मुलाखतीतून..

अवर्गिकृत

वारी निघाली पंढरीला !

Category:

 

येत्या १९ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे त्या निमित्ताने श्री पांडुरंगी चरणी सेवा रुजू व्हावी म्हणून एक कविता..!!मी अम्बज्ञ आहे.

अवर्गिकृत

जगप्रसिद्ध खोटारडे !

Category:

 

बरेच वेळा रस्त्याने जाता-येता कधीतरी असा सिनेमा स्टाईल प्रसंग बघण्याची वेळ येते की एकीकडे मस्त सुदृढ शरीराने उंचापुरा सशक्त आणि एक एकदम फाटका माणूस रत्यात काही कारणावरून भांडत असतात पण फाटका माणूस असाकाही अविर्भाव आणतो, शर्टाच्या बाह्या सरसावीत, एक दोन शेल्कीतल्या शिव्या हासडून असाकाही त्याच्या अंगावर धावून जातो की सशक्त माणूस शेपूट घालून पळून जातो. 

अवर्गिकृत

पाली गावचा सरसगड

Category:

 

ऊन-पावसाच्या खेळात व धुक्यात हरवणारा गगनचुंबी डोंगर म्हणजे रायगड जिल्ह्यातील पाली येथे असलेला ‘सरसगड’ जो आजही शिवरायाच्या स्मृती जागृत करून देतो. स्वराज्य मिळवून देण्यासाठी या सरसगडाचे मोठे योगदान असल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो..

अवर्गिकृत

तरुण दिग्दर्शकांकडून अपेक्षा

Category:

 

‘चित्रपटसृष्टीची १०० वर्षे पूर्ण होताना, मराठी चित्रपटांनी, अनेक पाऊलखुणांनी दखल घ्यायला भाग पाडलं. यातील महत्वपूर्ण विषयांवर तसंच आगामी काळात मराठी सिनेमाच्या स्वरुप आणि बदलांबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक हेमंत देसाई यांनी ‘मराठीसृष्टी.कॉम’ ला दिलेली ही विशेष मुलाखत”..

मानसीचा चित्रकार तो
अवर्गिकृत

मानसीचा चित्रकार तो

Category:

 

१९६० साली प्रदर्शित झालेल्या कन्यादान चित्रपटातील हे गाणे. पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात हे गाणे चित्रित झालं असून हे गीत शब्दबद्ध केले पी. सावळाराम यांनी. संगीत दिग्दर्शन होते वसंत प्रभू यांचे. चला तर मग ऐकुया हे गाणे..