c-oldsite
शुभमंगल सावधान..
Category:
लेखसंग्रहआमच्या परिचयाच्या एका कुटुंबातील विवाह सोहळ्याचे निमंत्रण आले. पत्रिकाच खूप छान होती. एखादी छोटी पेटी असावी तशी होती. त्या पेटीमध्ये रेशमी खलित्यावर अतिशय आकर्षक पद्धतीने मजकूर छापला होता. पण मजकूर हा हस्तलिखित स्वरुपाचा होता, म्हणजे असे की त्या कुटुंबातील एका ओळखीच्या माणसाचे अक्षर खूप चांगले आहे.
स्वामी विवेकानंद बालपणीचे
Category:
अवर्गिकृतकोलकत्याच्या उत्तरेकडील शिमुलिया नावाच्या विभागात गौरमोहन मुखर्जी मार्गावरील दत्त कुटुंबियांच्या भव्य अशा घरात स्वामी विवेकानंद यांचा दि. ०२ जानेवारी १८६३ रोजी जन्म झाला. सकाळी ६ वाजून ३३ सेकंदानी शुवनेश्वरी यांनी या स्वामी विवेकानंदांना जन्म दिला.
सुगीचे दिवस
Category:
लेखसंग्रहनवरात्रामध्ये भातशेती फुलो-यात असते.त्यानंतर शिवारातुन बांधावरून सकाळी किंवा दुपारनंतर फेरफटका मारताना एक वेगळीच मजा असते.वारा भणभणत असतो.त्या वा-याबरोबर भाताचा सुंदर सुवास दरवळत रहातो.शिवारामध्ये अनेक जातीचे भातपीक लावलेले असते.परंतू प्रत्येक खाचराच्या बांधावरून चालताना वा-याबरोबर सुंदर असा सुगंध येत रहातो.जणू त्या खाचरातील भात पीक आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देत असते.
रामभाऊ म्हाळगी – खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी
Category:
लेखसंग्रहनिवडणुकीच्या वेळी उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी निवडून आलेला प्रतिनिधी हा खऱ्या अर्थाने सर्व जनतेचा असतो त्याप्रमाणे रामभाऊ म्हाळगी हे जनतेचे लोकप्रतिनिधी होते. आणि जनता त्यांना आपला लोकप्रतिनिधी मानत होते. केवळ याच कारणासाठी आजही ठाणे लोकसभा क्षेत्रातील जनता तसेच रामभाऊंशी ज्याचा ज्याचा संबंध आला ते आजही त्यांना विसरु शकत नाहीत. रामभाऊंकडे आलेली कामे कुणाची आहेत.
मीडिया लाईव्ह !
Category:
अवर्गिकृतआजकाल विविध प्रसारमाध्यमांवरून प्रसारित केले जाणारे कार्यक्रम पाहिले की या माध्यमाला काही धरबंद राहिला नाही असेच म्हणावेसे वाटते. अगदी किरकोळ बाबीला अवास्तव महत्त्व देणे आणि जनतेच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे असा प्रकार सुरू आहे.
कवठ : एक विस्मृतीत गेलेले फळ
Category:
लेखसंग्रहकवठ हा वृक्ष मूळचा दक्षिण भारतातला आहे. कवठ हा काटेरी व पानझडी प्रकारचा वृक्ष आहे. भारतासहीत पाकिस्तान, श्रीलंका, जावा, ब्रह्मदेश, बांगला देश इ. प्रदेशांत कवठाचे वृक्ष आढळतात. हे फळ दक्षिण महाराष्ट्रात खूप प्रमाणात आढळते. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात या वृक्षाची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात आहे. त्यामुळेच औदुंबर, नरसोबावाडी येथे मिळणारी प्रसिद्ध कवठ बर्फी दुसरीकडे मिळत नाही.
पंडित मालवीय
Category:
व्यक्ती-परिचयसंस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांवर असामान्य प्रभुत्व, असलेले मदनमोहन मालवीय निष्णात कायदेपंडित आणि प्रसिद्ध वकील होते. अखिल भारतीय कांग्रेस पक्षाची स्थापना १८८५ रोजी झाली. त्यावेळी ते काँग्रेसचे सर्वात तरुण संस्थापक सदस्य होते. त्यांची विद्वतप्रचुरता लपून राहिली नाही.
चिरकाल स्मरणात राहणारे बाबूजी
Category:
अवर्गिकृतपराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…. हे शब्द खरे ठरवत, हे गीत ज्या महान गायकाने आपल्या स्वत:च्या आवाजात साऱ्या जगाला ऐकविले आणि या पुढेही ऐकवीत राहणार ते सुधीर फडके तथा बाबूजी आपल्यामधून जाऊन ‘पाच वर्षे झाली तरी सुध्दा त्यांच्या गाण्यांमुळे ते. निघून गेले यावरआपला विश्वास बसत नाही.