कथा

मरीआईची कहाणी (स्वच्छता संदेश देणारी गोष्ट )

Category:

 

एक आटपाट नगर होते. तेथे एक राजा होता. राजा मोठा पुण्याचा, मोठा भाग्याचा. त्याचे राज्य म्हणजे सुखाचे. त्रास नाही, चिंता नाही, रोग नाही, राई नाही. सारे लोक सुखी होते. पण होता होता काय झाले, एकदा आषाढचा महिना आला. झिम झिम पाऊस पडू लागला. शेते हिरवीगार दिसू लागली. गाई गुरांना चारा झाला. दूध दुभत्याची चंगळ झाली. शेतातली कामे संपली. मुली माहेरी आल्या.

लेखसंग्रह

‘आर्चिज’ चा स्पेशल संवाद

Category:

 

समर्थ रामदासांनी त्यांच्या एका समासात दासबोध ग्रंथात म्हटलेलं आहे की, पतीला पत्नी आणि पत्नीला पती उत्तम गुणाचे मिळणं ही पूर्वजन्म पुण्याईच असते.’ अगदी त्याच भावनेतून आजच्या प्रत्येक व्यक्तीला निःस्पृह, निःस्वार्थी वगैरे शब्द सोडा, परंतु वाजवी दरात औषधोपचार करणारा डॉक्टर मिळणं हीदेखील पूर्वजन्माची पुण्याईच म्हणावी लागते. असा डॉक्टर अनुभवायला मिळाला तर खरंच त्याला कलियुगातील ईश्वरच म्हणावेसे वाटते. असाच एक डॉक्टर… डॉ. प्रताप सी. रेड्डी.

लेखसंग्रह

उंटाच कॅमलिन

Category:

 

यामध्ये कॉपर आणि बायोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचे आवश्यक प्रमाणांसह बी-१, बी-२, बी-६, बी -11, ए, सी, डी, फॉलिक ऍसिड आणि 25 टक्के कॅल्शिअम यांचा अंतर्भाव असल्याने बूस्ट ने ते सेवन करणाऱ्यांची एनर्जीच वाढवली आहे.

लेखसंग्रह

अमूल्य-अमूल

Category:

 

या तुम्ही अमुक एका व्यक्तीला अमुक एवढे पैसे द्या असे लिहिलेला संदेश असतो व इतरही माहिती असते. ही माहिती ही केवळ तुम्ही आणि ती व्यक्ती यांच्या पुरतीच मर्यादित राहते. इतरांना ते कळत नाही. हे गणितावर आधारित असं तंत्रज्ञान आहे, त्यालाच एनक्रिप्शन किंवा क्रिप्टोग्राफी असे म्हणतात.

लेखसंग्रह

ऐ ज़िंदगी गले लगा ले

Category:

 

या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांची पत्नी पद्मा वाडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यासोबतच शोचे अँकर कुमार, स्टुडिओ रीफ्यूलचे सीईओ इंडिया चॅप्टर सचिन तैलंग आणि सीईओ दुबई चॅप्टर रमन छिब्बर देखील या वेळी उपस्थित होते.

लेखसंग्रह

वसई : पेहराव संस्कृती

Category:

 

सुरका : वसईकडील मच्छिमार समाजसमूहाच्या पुरुषवर्गाच्या पेहरावातील एक मुख्य प्रकार म्हणजे ‘ सुरका ‘ होय . ‘ जसा देश तसा वेश ‘ याप्रमाणेच जसा व्यवसाय तसा पेहराव हेदेखील आलेच . मत्स्य व्यवसाय करणाऱ्या या लोकांना मासेमारीसाठी बोटीतून खोल समुद्रात जावे लागते . उंच बोटीत चढउतार करावा लागतो . तसेच जाळी टाकण्यासाठी पाण्यातही उतरावे लागते .

लेखसंग्रह

अपोलो हॉस्पिटल्स

Category:

 

संस्कृतमधील अमूल्य’ या शब्दापासून ‘अमूल’ हा शब्द या क्रांतीला मिळाला. AMUL म्हणजे ‘आनंद मिल्क फेडरेशन युनियन लिमिटेड’. सहकारी तत्त्वावर जसा आपल्या महाराष्ट्रातील ‘प्रवरा सहकारी साखर कारखाना’ आशियातील पहिला म्हणून ओळखला जातो. तंद्वतच ‘अमूल’लाही सर्वप्रथम असल्याची मान्यता आहे.

लेखसंग्रह

बिल्ट कागद कंपनी

Category:

 

जगातील २०० लघु कंपन्यांमध्ये ‘एशियन पेंटस्’ला २००२-०३ मध्ये ‘फोर्बस्’ मासिकाने ‘Best Under a Billion’ ॲवॉर्ड दिले, इकॉनॉमिक्स टाइम्स, बिझनेस टुडे, फोर्बस  नियतकालिकांनी कंपनीची आशियातील सर्वात बेस्ट कंपनी म्हणून नोंद घेतली.

कथा

चित्रकाराचे चातुर्य

Category:

 

एक चित्रकार होता. फारच सुंदर अशी चित्रे काढायचा तो. त्याची चित्रे पाहून लोक अत्यंत प्रभावीत होत असत. दूरवर त्याची ख्याती पसरली होती. त्यानं काढलेलं चित्र प्राप्त करण्यासाठी लोकांची नेहमी धडपड चालत असे. या प्रतिभावान कलावंताचे चित्र मिळविण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी लोक दाखवीत. प्रचंड अशी लोकप्रियता, प्रसिद्धी अन् पैसा मिळाला तरी हा चित्रकार अहंकारापासून दूर होता. त्याचा स्वभाव अगदी सरळ होता. त्याला पैशाचा मोह मुळीच नव्हता. एखादा रसिक त्याच्या चित्रासाठी मोठी रक्कम द्यायला असमर्थ असला तर तो त्याची अडवणूक करीत नसे. तो देईल त्या रकमेत आपलं चित्र त्याला देऊन टाकी. कमविलेल्या संपत्तीचा बराचसा भाग तो रंजल्या-गांजलेल्यांना मदत करण्यात खर्च करीत असे.

कथा

सोमवारची कहाणी

Category:

 

एक म्हातारी बाई तिनं घरचं कामकाज आटपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं. लेकीसुनांना न्हाऊ घातलं. गाईवासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जिवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं. चार तांदुळाचे दाणे घेतले. दोन बेलाची पानं घेतली आणि वाटीभर दूध घेतले. दुपारी म्हातारीबाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. “जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं; तुझा गाभारा भरला नाही. माझ्या वाटीभर दुधाने भरणार नाही. पण मी आपली खुलभर दूध भक्तीनं अर्पण करते.”