अवर्गिकृत

गुरु महिमा

Category:

 

आज व्यासपौर्णीमा. महर्षि व्यासमुनी यांना आद्य गुरु मानले जाते. म्हणून आजच्या दिवसाला गुरु पौर्णिमा असे संबोधले जाते. या दिवशी आपल्या गुरुची पुजा करुन त्यांचे विषयी आदर व्यक्त केला जातो. तसे गुरु हे आपणास कायमच वंदनीय असतात व आपण गुरुविषयी सदैव आदर बाळगत असतोच त्याच आपल्या गुरुप्रती असलेल्या भावना व आदर व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवसाला महत्त्व आहे.

अवर्गिकृत

गाण्यांच्या कहाण्या –‘ नैना बरसे रिमझिम रिमझिम ‘

Category:

 

काल ‘ वह कोन थी ‘ मधल —नैना बरसे ,रिमझिम ,रिमझिम हे गाण ऐकल !क्षणात पन्नास वर्ष ,  मागे ओढला गेलो !आणि –“पिया तोरे आवन कि आस –“हि साद कोणीतरी मलाच घालत असल्याचा भास झाला ! लता मंगेशकरचा आवाज मदन मोहनच्या संगीतात अफलातून बहरतो , याचे हे गाणे एक उत्तम उदाहरण आहे .

लेखसंग्रह

शासकीय भाषा आणि ( अनेकदा गैरही ) अर्थ !

Category:

 

शासन व्यवहारात मराठी भाषेच्या सक्तीच्या वापरासंबंधी मध्यंतरी बातम्या प्रकाशित झाल्या. यात खरं नेमकं काय आहे ? आदेश म्हणजे order , परिपत्रक म्हणजे circular , ताकीद म्हणजे warning , शासन निर्णय म्हणजे Government order ( प्रत्यक्षात तो शब्द हवा Government Resolution किंवा Administrative Order ) …आणि या प्रत्येकाचे अर्थ वेगळे आहेत शिवाय त्या प्रत्येक शब्दाला वैधानिक मूल्य आहे आणि अंमलबजावणीच्या ‘तर्‍हा’ही वेगळ्या आहेत हे माहिती असल्यानं संभ्रमच निर्माण झालं .

अवर्गिकृत

बायको आणि तिचा मोबाईल

Category:

 

परवा पेपरात बायकोने नवर्‍याला मारायची सुपारी दिल्याची बातमी वाचल्यावर माझे होश उडाले. कारण होते नवरा सतत वॉट्सअॅप आणि फेसबुकवर असायचा. मलाही वॉट्सअॅप आणि फेसबुकचा वापर जरा कमी करायला हवे याची प्रकर्षाने जाणीव झाली.

लेखसंग्रह

टॅक्स डिडक्टर्स अकाऊंट नंबर

Category:

 

टॅक्स डिडक्टचा काय खाते क्रमांक म्हणजेच टॅन. पॅन स्वतःच्या आयकरासाठी असतो. तर टॅक्स डिडक्शन अकाऊंट नंबर आपण खर्च करत असलेल्या व्यक्तिंची माहिती देण्यासाठी असतो. पॅन प्रत्येक व्यक्तीला कंपल्सरी असतो. कमवत्या व्यक्तीकडे पॅन असलाच पाहिजे. पण टॅन सर्वांसाठी गरजेचा नाही.