मानीव अभिहस्तांतरण
Category:
अवर्गिकृतमानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया किचकट असल्याने त्याला गृहनिर्माण संस्थाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून थंडावलेल्या या मोहिमेला पुन्हा एकदा गती देण्याचा निर्णय आपल्या शासनाने घेतला आहे आणि सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्रराज्य, पुणेयांचे मार्फत दिनांक १ जानेवारी, २०२१ ते १५ जानेवारी, २०२१ या कालावधीमध्ये मानीव अभिहास्तांतरित विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे .