अवर्गिकृत

लेटेस्ट मोटरसायकल

Category:

 

प्रो.अ.ती.शहाणे, नावाप्रमाणेच शहाणपणा करण्याची सवय असलेले. असो, तर ते एकदा मोटरसायकल खरेदीसाठी मल्टीब्रांडेड शोरूम मध्ये गेले. तेथील सेल्समनला त्यांनी बरेच ‘पिळले’, नव्हे अंतच पहिला म्हणाना त्याचा.

  December 9, 2010


अवर्गिकृत

वाद देवस्थानांच्या संपत्तीचा

Category:

 

अलीकडे समाज शिक्षित होत चालला आहे त्याबरोबर त्याची धार्मिक वृत्तीही वाढीस लागली आहे. त्यातून आर्थिक संपन्नता, वाहतुकीच्या सोयी आणि मिळणारा वेळ यामुळे देवस्थानला आवर्जून भेटी देणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्याबरोबरच देवस्थानकडे देणग्यांच्या रुपाने येणाऱ्या पैशांचा ओघही वाढला आहे. पण या संपत्तीचा मूठभर पुजारी आणि मोजक्या विश्वस्तांकडून मनमानीपणे केला जाणारा विनियोग चिंताजनक आहे.

  December 8, 2010


लेखसंग्रह

“विकीलीक्स” च्या ज्युलीयन असांजने अमेरीकेला नाचवले…

Category:

 

“विकीलीक्स” च्या ज्युलीयन असांजने अमेरीकेला नाचवले…

  December 8, 2010


अवर्गिकृत

मनुष्य श्रेष्ठ की प्राणी?

Category:

 

येथे केवळ हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. मागे काय केले, हा विचार सोडून आता यापुढे भगवान श्रीकृष्णांना अनन्यभावाने शरण जाऊन जीवन सार्थकी लावण्याची खरी गरज आहे.

  December 5, 2010


अवर्गिकृत

समाजाच प्रबोधन करण्याची गरज…..

Category:

 

वेश्याव्यवसाय नक्किच वाईट आहे. या वेश्यांकडे जाणारे आपल्या आजुबाजुचीच मुल व पुरुष असतात. मी नेहेमी जाणार्‍यांच्या बाबतीत जास्त लिहित नाही पण ही लहान मुल, नुकती मिसरुढ फ़ुटलेली मुलं जेव्हा वेश्यांकडे जाताना दिसतात. तेव्हा खुप काही तरी चुकतय अस जाणावत. ही मुल बरेच वेळा चांगल्या कुटुंबातली व चांगल्या शाळांमधली असतात.या मुलांना सेक्सबाबत व ऎडस् बाबत अर्धवट माहिती असते. विवाहापूर्वसंबंध किती घातक आहेत याची त्यांना मुळिच कल्पना नसते. खर तर या मुलांना योग्यवेळी काऊंसिलिंगची गरज असते

  December 5, 2010