अवर्गिकृत

आबुराव, बाबुराव लगिनाला चला हो लगिनाला चला

Category:

 

कॉमनवेल्थ, आदर्श, २जी, ३जी, येरवडा, बलवा, भूखंड-श्रीखंड……….

या सर्व महानाट्यांतील महान कलाकारांना मानाचा मुजरा करुन सादर होत आहे…..

एक खास स्वयंवर !!

  January 3, 2011


अवर्गिकृत

रातभर रहियो.. सबेरे चले जयियो..

Category:

 

एकदा अण्णा.. म्हणजे ग.दि.मा आणि त्यांचे काही मित्र.. मधुकर पाठक वगेरे बोलत असताना एक ब्रम्हभट्ट नावाचा उत्तर प्रदेशातून

कवी ग.दि.मा कुठे आहेत म्हणुन विचारत आला.. कहाँ है वो अण्णा?.. बाकीचे भडकले.. की असा काय बोलतो हा?.. त्यांनी विचारलं की तू कोणाशी बोलतो आहेस हे तुला माहित आहे का?.. तो म्हणाला की हाँ.. मालूम है.. मराठी के बहोत बडे कवी.. ग.दि.मा से..

  January 2, 2011


अवर्गिकृत

नववर्ष श्रीकृष्णभक्तीमय होवो

Category:

 

सीता-राम, लक्ष्मी-नारायण, राधा-कृष्ण. मायावादी विद्वान वैष्णवांसमोर गोंधळून जातात. कारण मायावादी जीवाच्या बंधनाच्या कारणांचे विश्‍लेषण करू शकत नाही.

  December 31, 2010


अवर्गिकृत

वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?

Category:

 

एकदा ना. सी. फडके प्र. के.अत्रेंना म्हणाले, “वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?”

अत्रे म्हणाले, ” योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन.”

  December 31, 2010


अवर्गिकृत

राडियागेट आणि काही प्रश्न

Category:

 

एरवी सगळीकडे मिरवणार्‍या आणि जमिनीपासून दोन बोटे वर चालणार्‍या मिडियालाही या सरकारबाह्य सत्ताकेंद्राचा तपास करावा असे का वाटले नाही? खा-उ-जा (खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) हे परवलीचे शब्द बनलेल्या आपल्या देशात लॉबिंग करुन आपले उखळ पांढरे करुन घेणे हीच आपल्या विकासाची व्याख्या झाली आहे का? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या देशातील तथाकथित बोलघेवड्या मध्यमवर्गाने आजतागायत यापैकी एकही प्रश्न कसा उपस्थित केला नाही?

  December 30, 2010