समांतर कादंबरी – (पुस्तक परिचय)
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - MarathiSuspense आणि Thriller या प्रकारातील साहित्य मराठीमध्ये खुपच कमी प्रमाणात लिहीले गेले. याच प्रकारातील प्रचंड गाजलेली कादंबरी म्हणजेच समांतर.
July 4, 2025
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - MarathiSuspense आणि Thriller या प्रकारातील साहित्य मराठीमध्ये खुपच कमी प्रमाणात लिहीले गेले. याच प्रकारातील प्रचंड गाजलेली कादंबरी म्हणजेच समांतर.
July 4, 2025
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiहृदयविकारावर वैद्य सुविनय दामले यांचे व्याख्यान – नक्की ऐका..
July 4, 2025
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiरसिकहो क्षणभर कल्पना करा की साहिब बीबी और गुलाम हा चित्रपट समजा मराठीत निर्माण झाला असता तर, मीना कुमारी ने आपल्या अभिनयाने अजरामर केलेलं ‘न जाओ सैंयाँ छुड़ा के बैंया’ हे गीत मराठीत कस आलं असतं. हे गीत ऐकत असताना मला नेहमी आठवतं ते पारिजात संगितीकेतल गदिमांनी लिहिलेले गीत… जळते मी, हा जळे दिवा. एका चुकीची दुरुस्ती. पारिजात संगितीकेतल हे गीत रुक्मिणी च्या तोंडी नाही तर सत्यभामेच्या तोंडी आहे. चुकीबद्दल क्षमस्व.
July 4, 2025
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiसुमित्रा भावे सिनेसृष्टीतील एक जेष्ठ दिग्दर्शिका, त्यांची निर्मिती असलेले दोन लघुपट – साखरेपेक्षा गोड – फिर जिंदगी या लघुपटांना समोर ठेऊन त्यांची चित्रपट निर्मिती कला प्रक्रिया, त्यामागचे विचार, त्यासाठी केलेली तयारी असे अनेक अंग या ध्वनी फिती द्वारे डॉ. आनंद नाडकर्णी उलगडून सांगत आहेत.
July 4, 2025
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
July 4, 2025
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
July 4, 2025
Category:
पॉडकास्टInnoTalks च्या ह्या Episode मध्ये, एक सुवर्ण संधी मिळाली – दोन दिग्गज कलाकारांबरोबर बसून गप्पा मारण्याची.
खरं तर ह्याचं श्रेय Gaurav Bhide प्रस्तुत मृदगंध ह्या कार्यक्रमाला, जो पुण्यामध्ये २१ जून २०२५ ला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इथे पार पडणार आहे.
आम्ही खूप गप्पा मारल्या ह्या निमित्ताने –
July 2, 2025
Category:
लेखसंग्रहश्रीपाद श्रीवल्लभ यांची माहिती दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ जो ‘गुरुचरित्र’ त्याच्या पाच, आठ, नऊ व दहा या चार अध्यायात आलेली आहे. त्यापलीकडे त्यांची माहिती इतर कोठल्याही ग्रंथात विशेष करून मिळत नाही. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामधुन त्यांचे चरित्र सर्वश्रुत झाले आहे. श्रीगुरुचरित्र ज्यांनी लिहिले त्या श्रीसरस्वती गंगाधरांचा हेतू श्रीनृसिंहसरस्वतींची लीला वर्णन करण्याचा असल्यामुळे श्रीपादश्रीवल्लभांची माहिती त्यात केवळ पूर्वपीठिका सांगण्यापुरतीच आलेली आहे.
July 2, 2025
Category:
पॉडकास्टअक्कलकोट संस्थानाचे श्रीमंत मालोजीराजे (|||) संयुक्ताराजे भोसले अक्कलकोटचे राजसाहेब ह्यांच्यासोबत आपण पॉडकास्ट केला. अक्कलकोट संस्थान त्याकाळी का आणि कसं महत्वाचं होतं हे राजेंनी सांगितलं. स्वामी समर्थ आणि राज घराणे ह्यांचं काय connection आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि अक्कलकोट राज घराण्याचे connection ह्याबद्दल बरीच माहिती राजेंनी दिली!
श्री स्वामी समर्थ!
July 2, 2025
Category:
लेखसंग्रहब्रह्मा-विष्णू-महेशाच्या या मूर्ती सुबक असून त्या एकाच कलाकाराने कोरलेल्या दिसून येतात.
June 30, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti