मृत्युंजयकार शिवाजी सावंत
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site“शिवाजी सावंत” हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच “मृत्युंजयकार” सावंत म्हणून ओळखले जातात. ’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगांतर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली. कर्हाड येथे भरणार्या ७६व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते.
October 10, 2017