लेखसंग्रह

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचविलेली आणि वापरलेली अ ची बाराखडी.

Category:

 

क ला इकार लावला तर कि होते तर अ ला इकार लावून िअ का होऊ नये? क ला उकार लावला तर कु होतो तर अ ला उकार लावून अु का होऊ नये? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही अ ची बाराखडी सुचविली, इतकेच नव्हे तर स्वतःच्या लिखाणात वापरलीही. आपण सर्वांनीही ती का वापरू नये?

लेखसंग्रह

सजीवांचे शरीर आणि आत्मा

Category:

 

आत्मा म्हणजेच पिंडात सर्वठायी असलेले चैतन्य. आत्मा म्हणजेच शरीरात सर्वठायी असलेली ऊर्जा. आत्मा म्हणजेच सजीवांचा लाईफ फोर्स…जीवनबल. आत्मा म्हणजेच डीएनए आणि जनुकांच्या स्वरूपात असलेले आनुवंशिक संकेत आणि या संकेतांचे उलगडीकरण आणि विस्तार पावण्याची क्रिया सुरू होणे म्हणजेच सजीवाचा जन्म होणे आणि ही क्रिया बंद पडणे म्हणजेच सजीवाचा मृत्यू होणे. सजीवाच्या प्रत्येक पेशीत, आनुवंशिक तत्व, जेनेटिक मटेरियल असते आणि तोच पेशीचा आत्मा. सजीवांचा आत्मा प्रत्येक पेशीत म्हणजे सर्व शरीरातच असतो.

लेखसंग्रह

दिवस सोनियाचा की `सोनिया’पुत्राचा

Category:

 

समजा राहूल गांधींनी ही घराणेशाही स्वच्छता मोहिम अगदी मनावर घेतलीच तरीही आमच्या नेत्यांना काळजी करण्याचे कारण नाही. त्यांना एक मोलाचा सल्ला जाताजाता देउया. Charity begins at home! या न्यायाने राहूलजींनाही सांगून टाका की बाबा आम्ही आमची घराणेशाही संपवतो पण तुमचे काय? तुम्हीही एकदा सांगून टाका ना की मला स्वत:लाही घराणेशाही नकोय. मला पंतप्रधान वगैरे काही व्हायचे नाही. पक्षात कितीतरी आजोबा आणि काका आहेत.. त्यांच्याही इच्छा पूर्ण होउ द्या. होउन दे त्यांना पण पंतप्रधान!

लेखसंग्रह

मराठी आडनावे कोश : सुरूवात आणि कार्यपध्दती : कोशकार गजानन वामनाचार्य

Category:

 

मराठी ज्या कुटुंबांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा कोश मी संकलीत करीत आहे. आतापर्यंत सुमारे ६० हजार आडनावे संकलीत झाली आहेत. या संबंधात, सह्याद्री वाहिनीवर रंग माझा वेगळा या मालिकेत आणि आय् बी एम् लोकमत या वाहिनीवर माझ्या मुलाखतीही प्रसारीत झाल्या आहेत.

लेखसंग्रह

घरंदाज वैविध्यपूर्ण गायकी

Category:

 

श्रीमती सुलोचना चव्हाण यांनी आपल्या घरंदाज, वैविध्यपूर्ण गायकीतून मराठी रसिकांवर अनेक दशके पेमाचे अधिराज्य गाजविले आहे. सुलोचनाबाईंना अलिकडेच महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

लेखसंग्रह

“जीमॅक”च्या जागतिक स्पर्धेत औरंगाबादचा प्रीतेश सिकची तृतीय

Category:

 

पदवीधर व्यवस्थापन प्रवेश परिषदेतर्फे (जीएमएसी) ‘आयडियाज टू इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये औरंगाबादमधिल प्रीतेश सिकची तृतीय आला आहे.