लेखसंग्रह

मराठी आडनावांच्या गमतीजमती.

Category:

 

मराठी आडनावांचा अभ्यास हा अेक गहन विषय आहे. हा अभ्यास करतांना, मराठी आडनावांत असलेल्या विविधतेमुळे कित्येक वेळा विनोद, मनोरंजक किस्से, आिण गमतीजमती निर्माण होतात. अशाच काही गमतीजमती येथे संकलीत केल्या आहेत. त्या त्या आडनावांच्या व्यक्तींनी,या गमतीजमतींचा आनंद खेळीमेळीने घ्यावयाचा आहे, कारण त्या आडनावांची हेटाळणी करण्याचा मुळीच अुद्देश नाही.

लेखसंग्रह

बाळाचं नाव निवडतांना.

Category:

 

घरात नवीन बाळ जन्माला आलं की त्याच्या नावाची निवड करावयाचा सर्वांचा अुत्साह ओसंडून जात असतो. बाळासाठी योग्य नाव निवडण्यासाठी थोडं मार्गदर्शन येथे केलं आहे.

लेखसंग्रह

परदेशात जातेय येलदरीची कोळंबी

Category:

 

परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी सिध्देश्वर जलाशयातील कोळंबी (झिंगा) आणि कतला, मरळ या माशांना चीन व जपानमधून मोठी मागणी आहे. गेल्या वर्षी येलदरीच्या गोडय़ा पाण्यातील कोळंबीची हवाबंद डब्यातून चीन व जपानला निर्यात झाली. रोज सुमारे ३० क्विंटल कोळंबी पाठविली गेली. या कोळंबीला ९०० ते ११०० रुपये किलो भाव मिळाला. पूर्णा मत्स्यव्यवसाय सोसायटीने चीनबरोबरच जपानलाही कोळंबीची निर्यात केली आहे.

लेखसंग्रह

असा छंद असा आनंद : मराठी आडनावांचा संग्रह.

Category:

 

कुणाला काेणता छंद जडेल याचा काही नियम नाही. मराठी ज्यांची मातृभाषा आहे, अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याचा छंद मला जडला. आतापर्यंत सुमारे ६० हजार आडनावे संग्रहित झाली आहेत. त्या निमित्ताने मराठी आडनावांचे अनेक पैलू माझ्या लक्षात आले. त्याचेच विवेचन या लेखात वाचावे.

लेखसंग्रह

अखेर अजितदादा पवारच जिंकले

Category:

 

नांदेड येथील सभेतून अजितदादा विरुद्ध पत्रकार अश्या सरू झालेल्या वादावर, पुतण्याच्या वतीने काका शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीनंतर पडदा पडला. या रंगलेल्या नाट्याला उभ्या महाराष्ट्राची जनता साक्ष आहे. हा प्रश्न दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा केला होता, मात्र यात सरशी दादांचीच झाली आहे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

लेखसंग्रह

किल्ले विशाळगड

Category:

 

शिवकालीन इतिहासामधे विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. देश आणि कोकण यांना जोडणार्‍या आंबा घाटा जवळ असलेला विशाळगड सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे.