अवर्गिकृत

महागणपती – फडकेवाडी – गिरगाव

Category:

 

अलिबाग तालुक्यातील आवासमधील गोविंद गंगाधर फडके व त्यांच्या पत्नी यशोदाबाई हे दांपत्य १८६५ साली मुबईस आले. १८६७ साली त्यांनी फडकेवाडी (गोविंदबाग) हा भाग विकत घेतला. गोविंद फडके मुबई उच्च न्यायालयात नोकरी करीत असत.

अवर्गिकृत

सारसबाग गणपती

Category:

 

पुण्याच्या सारसबागेत पेशव्यांनी बाग वसवली. तलाव खोदून त्यात पाणी सोडले, मधोमध एक बेटवजा जागा ठेवून त्यात बाग फुलवली.

अवर्गिकृत

सातार्‍याचा ढोल्या गणपती

Category:

 

सातार्‍यातील या गणेशाची मूर्ती आकाराने १० ते १२ फूट उंच असल्याकारणाने त्याला ढोल्या गणपती म्हणतात.

अवर्गिकृत

टिटवाळ्याचा महागणपती

Category:

 

दुर्वास ऋषींचे यथायोग्य स्वागत न केल्यामुळे शकुंतलेला शाप मिळाला आणि राजा दुष्यंताला शकुंतलेचा विसर पडला. उत्साहाने पतीगृही गेलेली नवीन शकुंतला त्यामुळे आल्या पावली परत फिरली. कण्व ऋषींकडे परत आलेल्या या शकुंतलेने गणपतीची आराधना केली आणि दुष्यंताला सारे काही आठवले. शकुंतलेला तिचे प्रेम परत मिळवून देणारा गणपती म्हणजेच टिटवाळ्याचा महागणपती. 

अवर्गिकृत

देश विदेशातील गणपती……..!!

Category:

 

ह्या गणपतीस अग्नी रुपी सुद्धा म्हणतात कारण त्यांना जी चार आयुध्ये ब्रम्हदेवाकडून मिळालीत ती सूर्याच्या तेजापासून निर्माण झालेली आहेत. ‘पाश’, ‘अंकुश’, ‘कमल’ आणि ‘परशू’ ही आयुधे ही होत.

अवर्गिकृत

प.पु. सदगुरू श्री सुमंतबापू हंबीर यांच्या प्रव्चानमधील भाग

Category:

 

कुठच्याही मंत्रोच्चाराने परमेश्वर प्राप्ती होणे अगोदर जीवाला ब्रम्हमय होणे जरुरी असते

अवर्गिकृत

सेंद्रिय पद्धतीने उत्पादित अन्न आपल्या जिवानासाठी योग्य आहेत का….???

Category:

 

पूर्वीच्या काळी जैविक/सेंद्रिय अन्न धान्य अस वेगळ काहीच नव्हते कारण सर्व काही उत्पादित अन्न हे जैविक / सेंद्रियच होते.

अवर्गिकृत

सांगलीचे राजे पटवर्धन यांचे गणपती मंदिर

Category:

 

सांगलीचा इतिहास म्हणजे पटवर्धन संस्थानचा इतिहास ! पूर्वी सांगली तसं एक सर्वसामान्य गांवच होतं. पण पुढे पटवर्धन जहागिरीतून फुटून पहिल्या चिंतामणरावांनी सांगली येथे आपलं वेगळं संस्थान/राज्य १८०१ मध्ये निर्माण केलं आणि त्याचा सर्वप्रकारांनी विकास घडवून आणला.

अवर्गिकृत

विद्यार्थ्यांसाठी मनोगत

Category:

 

मुलांसाठी मनोगत 

(हे मनोगत जरी विद्यार्यांसाठी असले तरी पालकांनी ते मुलांना -४-५ पासूनच्या – वाचून त्याचा अर्थ नीट  समजावून सांगावा.)


श्री.सदानंद रामचंद्र भावे