अवर्गिकृत

यदु माणिक – गणेश

Category:

 

गणेशपुराणांतील सिंदुराख्यान व गणेशगीता या भागांवर (अध्याय १२६ ते १४८) मराठीत संजीविनी नावाची टीका लिहिणारा यदु माणिक हा मूळचा नेवाशाचा. नेवाशाची म्हाळसा ही त्याची कुलदेवता.

अवर्गिकृत

निरंजनदास बल्लाळ – गणेश

Category:

 

निरंजनदास बल्लाळ हे गणेशभक्त व गीतेचे टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते निरंजनस्वामी कऱ्हाडकर यांचे शिष्य. हे मूळचे बीडचे असा उल्लेख निरंजनस्वामींचा चरित्रकार नातू भगवंत देव यांनी केला आहे.

अवर्गिकृत

बालक-पालक (२०१३)

Category:

 

अनेक नाजूक विषयांना आपल्या समाजात निषिद्ध मानलं गेल्यामुळे निर्माण होणार्‍या प्रश्नाभोवती हा सिनेमा कुठेही अश्लील न होता पण नेमकेपणानं अगदी मर्मावर बोट ठेवतो आणि विचार करायला लावतो. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटाने तब्बल १५ कोटींची कमाई केली आहे..

अवर्गिकृत

बडोदा येथील नीलकंठेश्वर गणपतीची मूर्ती

Category:

 

बडोदा येथील नीलकंठेश्वर गणपतीची मूर्ती शुभ्र पाषाणाची संगमरवरी असून पुरुषभर उंचीची बसलेली आहे. मूर्ती शुभ्र संगमरवरी पाषाणाची आहे. कानाजवळ मदस्रावाचे चिन्ह म्हणून काळ्या रेघा दिसतात.

अवर्गिकृत

तांबडी माती (१९६९)

Category:

 

दादा कोंडके, जयश्री गडकर, सूर्यकांत यांच्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिका तसेच एका कुस्तीवीराचे लग्नानंतरच्या जीवन, यावर प्रकाश झोत टाकण्यात आला असून भालजी पेंढारकरांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तांबडी माती हा चित्रपट १९६९ साली प्रदर्शित झाला..

अवर्गिकृत

एक होता विदूषक (१९९२)

Category:

 

लोकांना हसवणार्‍या या विदुषकाचं खासगी आयुष्य संपूर्णत: दु:ख आणि वेदनादायी असतं, हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं असून, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकीर्दीतला गंभीर सिनेमा म्हणून या चित्रपटाचा उल्लेख करता येईल..

अवर्गिकृत

रामशास्त्री (१९४४)

Category:

 

गजानन दामले यांच्या दिग्दर्शकीय प्रतिभाशैली आणि केशवराव भोळे यांच्या अवीट गोडीच्या संगीताने तसेच अनंत मराठे, ललिता पवार, गणपतराव, हंसा वाडकर, मास्टर विठ्ठल यांसारख्या कलाकारांना घेऊन करण्यात आलेला हा चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता..

अवर्गिकृत

मुक्ता (१९९४)

Category:

 

समाजात स्त्रीवर होणार्‍या अन्याया विरोधात आवाज उठवणार्‍या विशीतल्या विद्यार्थीनीची कथा. या चित्रपटात मुक्ता या पात्राची भूमिका साकारली आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने..