शरीररुपी परिस
Category:
अवर्गिकृतविचारान्चे सोने
Category:
अवर्गिकृतविचारान्चे सोने
Category:
अवर्गिकृतबोरकरान्च्या निवडक कविता
Category:
अवर्गिकृतधन्य आमची लोकशाही
Category:
अवर्गिकृतपंजाब राज्या मध्ये उभे केलेले भूत मारण्याचे आणि पंजाब बरोबर देश वाचवण्याचे महान कार्य एका महाराष्ट्रा च्या महान सुपुत्राने केले
Category:
अवर्गिकृतरमय ते बालपण
Category:
अवर्गिकृतया मुळे काळे गोरे असा भेद कारणे चूक आहे. राजकीय , सामाजिक, आर्थिक भ्रष्ट्र समाज व्यवस्था टिकून राहावी या करता आपण लोकांनीच या हिमालया एवढ्या मोठ्या मानवांना जात-पात , मराठा, ब्राम्हण,माळी,कोळी बहुजन उच्च-नीच वर्ण काँग्रेसी, संघीय , डावे, उजवे परत प्रांतीय धार्मिक अश्या कप्प्यात बंद केले आहे. पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .
Category:
अवर्गिकृतप्रत्येक धर्म आणि धर्माची शिकवण पवित्र असते. धर्म हा व्यक्तिगत असतो. त्यामागे त्या व्यक्तीची श्रद्धा आणि विश्वास असतो. समधर्मीय व्यक्तींना एकत्रित आणण्याचा तो एक धागा असतो. धर्म मानणे, धर्माचे संस्कार मानणे, ती शिकवण व्यवहारात पाळणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही एक खोलवर जपलेली श्रद्धा आहे.
Category:
अवर्गिकृतआम्ही वेगळे झाल्यावर उपाशी राहू अथवा मरुत याच्याशी तुम्हाला काय देणे घेणे . नाही तरी तुमच्या राज्यात राहून आम्हाला आत्महत्या कराव्याच लागतात ना? मग वेगळे होवून परिस्थिती शी टक्कर देत आम्ही जगण्यास शिकुत, तुम्ही फेकलेल्या अनुदानाच्या तुकड्यान ची वाट पहावी लागणार नाही. एक मात्र खरे या परिस्थितीत आम्ही आत्महत्या मात्र करणार नाही.
105 बलिदाने आपणास 50 वर्षा नंतर ही भावनिक black making करता आठवतात पण 10000 शेतकऱ्यांच्या तुमच्या राजकारण्यांनी केलेल्या हत्त्या दिसत नाही
Category:
अवर्गिकृत‘भारताला स्वातंत्र्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे मिळाले, गांधीजींमुळे नव्हे,‘ असे उथळ विधान जनसंघटनेच्या एका नेत्याकडून अपेक्षित नव्हते. सुदर्शनजी पुढे असेही म्हणतात की, ‘इंग्रज देश सोडून गेले, कारण त्यांचा सैन्यदलावरील विश्वास उडाला होता. आणि एवढा मोठा देश आपल्या ताब्यात ठेवणे त्यांना अशक्य वाटले.‘ शेवटचे विधान मात्र सत्य आहे. परंतु भारतीय स्वातंत्र्य याच्यामुळे वा त्याच्यामुळे मिळाले, असे त्याचे सरळसोट उत्तर नाही व तसे ते नसणार, हे सांगावे लागेल असे कधी वाटले नव्हते. परंतु सुदर्शनजींनीच असे म्हटल्यामुळे काही महत्त्वाच्या बाबी लक्षात आणून देणे भाग आहे.
Category:
अवर्गिकृतयावर प्रतिक्रिया अवश्य द्या आणि त्याच बरोबर पर्यायी शब्द भांडार कसे वाढेल या करता ठोस यंत्रणा उभी करावी लागेल.तरच मराठीला भविष्य आहे.
धर्म ही अफूची गोळी आहे हे सत्य मानलं तर मालिका या अधिक प्रभावी अफूच्या गोळ्या म्हणाव्या लागतील.
Copyright © 2025 | Marathisrushti