C-28-M-CTBD
औचित्य जागतिक महिला दिनाचे !
Category:
अवर्गिकृत८ मार्च हा महिला दिवस भारतात मुंबई येथे १९४३ रोजी पहिल्यांदा साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात …..
नाही म्ह्णून पाहू !
Category:
अवर्गिकृतविनाकारण असा स्वतःल त्रास करून घेण्यापेक्षा स्पष्ट नाही म्ह्णायला शिकण योग्य होणार नाही का ? बर्यारचदा आपल्या जवळ्च्या माणंसाच्या दबावाला बळी पडून एखादी गोष्ट नाईलाजाने करायला आपण होकार देतो आणि तो होकार देऊन केलेल्या चुकीची शिक्षा नंतर आयुष्यभर भोगत राहतो.
चिमण्यांची भाषा.
Category:
अवर्गिकृत
एकदा तरी हो म्हणं !
Category:
अवर्गिकृतआई ह्या शब्दाची व्याख्याच करता येणार नाही. आई सारखे दुसरे दैवत जगात नाही. आईचे ऋण काश्यानेही भरून येणार नाहीत त्यासाठी आईच व्हावे लागेल. एक प्रयत्न..!
कवितेस कारण की…
Category:
अवर्गिकृतफॅंड्री : एक गडद वास्तववाद
Category:
अवर्गिकृतप्रत्येक पातळीवर अव्वल दर्जाचा असणारा फॅंड्री जागतीक स्तरावरही आपले नाव कोरण्यास समर्थ आहे. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन आपल्या आसपास रोजचं मरण जगत असलेल्या वंचितांचे हे भीषण वास्तव अंतर्मुख करणारे असल्याने हा आगळा-वेगळा फॅंड्री एकदा तरी नक्कीच बघायला हवा.
अव्यक्त प्रेम !
Category:
लेखसंग्रहप्रेमाची खरी रीत..!!
फक्त एक क्लिक करा.. क्लिक मी..
Category:
अवर्गिकृतआपण www.click-me.in या परिवाराचे सदस्य होऊ शकता.. आपले लेख, कविता, कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका आणि इतर साहित्य आम्हाला पाठवा.. आम्ही त्याला योग्य ती प्रसिद्धी देऊ. यासाठी आम्ही कोणतेही मानधन देणार नाही. कारन नवोदित साहित्यिकांसाठी हा उपक्रम आहे. आपण जगातल्या कुठल्याही देशात राहत असलात तरी आपण आपले साहित्य आम्हाला पाठवू शकता.
सेंद्रिय शेती आणि फायदे
Category:
अवर्गिकृतकृषिप्रधान देश म्हणून भारताला सर्व जगात ओळखले जाते. देशानी कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनात चांगलीच प्रगती केली आहे. बऱ्याच राज्यात कृषीविद्यापीठे उभारून कृषी व्यवस्थापनाचा दर्जा व्यवसायाभिमुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावरून भारताची कृषीक्षेत्रातील वाटचाल बऱ्याच प्रमाणात स्वालंबी होण्याच्या दिशेने होत आहे. आणि हा एक चांगला मापदंड आहे !