अवर्गिकृत

राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम (ध्वजसंहिता)

Category:

 

इतर देशांच्या राष्ट्रध्वजांबरोबर ध्वज फडकावयाचा असेल, तर त्यासाठी असणाऱ्या खास नियमांचे पालन करावे लागते. नॉन नॅशनल फ्लॅग्ज म्हणजे कॉपोर्रेट फ्लॅग किंवा ॲ‍डव्हर्टायझिंग बॅनरबरोबर ध्वज फडकावयाचा असल्यास राष्ट्रध्वज मध्यभागीच असायला हवा.

अवर्गिकृत

शो मस्ट गो ऑन!

Category:

 

प्रश्न अस्तित्वाचा होता. तरीही या दीड वर्षात ठामपणे उभा राहिला तो मालिका क्षेत्राचा व्यवसायच. ज्या तऱहेने या जीवघेण्या आजाराशी झुंज देत हिमतीने मालिका क्षेत्र उभं राहिलं ते अतिशय कौतुकास्पद आहे. मालिकांमुळे अनेक घरांचा उदरनिर्वाह चालू राहिला.

अवर्गिकृत

The wall’ on the wall… आणि मी

Category:

 

एक असाच आठवणीतला फोटो सापडला ..इयत्ता ६ वीत असतानाच्या या माझ्या फोटोत अजून एक फोटो आहे. भारतीय क्रिकेट विश्वाला लाभलेला एक अद्वितीय खेळाडू असा त्याचा उल्लेख केला तर निश्चितच वावगं ठरणार नाही…चायना कडे जरूर त्यांची ग्रेट वॉल असेल मात्र आमची the great Indian wall, Mr. Dependable म्हणजे राहुल द्रविड.

अवर्गिकृत

ठाणबंद वाचक-लेखक आणि साहित्य ऑनलाईन

Category:

 

ठाणबंदीच्या काळात लोकांना स्वतच्या जीवनशैलीतील बदलांना सामोरे जावे लागले. यातील सर्वात लक्षणीय बदलांपैकी एक म्हणजे आपण माध्यमांचा वापर कसा करतो आणि विशेषत आपण कसे वाचतो, याकडे पाहिले पाहिजे.

अवर्गिकृत

मराठी चित्रपट दिशा आणि मार्ग

Category:

 

2020 च्या मार्च महिन्याआधी आपण ज्या गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून गृहीत धरुन चाललो होतो, त्यात भरलेल्या चित्रपटगृहात पॉपकॉर्न खात मजेत सिनेमा पहाणं, ही एक गोष्ट होती. त्या पार्श्वभूमीवर पहिल्या लॉकडाउनमधे थिएटर्स बंद होणं आणि टेलिव्हिजन हे आपलं करमणुकीचं प्रमुख साधन बनणं हा एक प्रकारचा सांस्कृतिक धक्काच होता…..

अवर्गिकृत

तळापासून ढवळल्यानंतर

Category:

 

कोरोनोत्तर नाटक हे कोरोनावरची तात्कालिक प्रतिक्रिया स्वरूपाचे असण्याचा धोका आहे. ग्लोबलायझेशननंतर व्हायरस, डिस्क, डिलीट डेटा असे शब्द आले की झाली पोस्टग्लोबलायझेशन कविता असे वाटून कितीतरी कविता प्रसवल्या गेल्या. आता मास्क, सोशल डिस्टंसींग, सॅनेटायझर लॉकडाऊन यांचा मुक्तपणे वापर म्हणजे कोरोनोत्तर कलाकृती असा समज करून दिला जाऊ शकतो.

अवर्गिकृत

वोह सुबह कभी (जल्दी) तो आयेगी!

Category:

 

कोरोनामुळे जशी जगाची घडी विस्कटली, तशीच महाराष्ट्राच्या राजकारणाचीही अवस्था आहे. त्यामुळे जशी नवी आर्थिक घडी बसवावी लागेल, तशीच नवी व सुधारित राजकीय व्यवस्थाही उभी करावी लागेल. आशा इतकीच बाळगूया की, 2024 पर्यंत सकाळ नक्कीच उगवेल. येणाऱया नव्या प्रकाशाची कोवळी व आश्वासक किरणे या अस्थैर्याचा नायनाट करून नवे शाश्वत जग आपल्याला दाखवेल!

अवर्गिकृत

कोविड नंतरची ग्रंथालये

Category:

 

ऑनलाईन यंत्रणा फोफावत गेली तर शैक्षणिक ग्रंथालये, ग्रंथालय सेवक या नव्या यंत्रणेत उपयुक्त ठरतील का? टिकतील का? टिकायचे असेल तर ग्रंथालये ऑनलाईन पध्दतीत कशी आणता येतील यावर तज्ञांनी विचार मंथन करायला हवे.