क्रीडा-विश्व

जानेवारी २६ : अ‍ॅडलेडवरील एका धावेची कसोटी

Category:

 

‘ऑस्ट्रेलिया डे’ला अ‍ॅडलेडमध्ये विंडीजचा केवळ एका धावेचा कसोटी-विजय आणि बर्थ-डे बॉय टिम मेची अपयशी झुंज.

क्रीडा-विश्व

जानेवारी २५ : ज्युनिअर वॉचे कसोटी पदार्पण

Category:

 

जुळा भाऊ स्टीवपेक्षा चार मिनिटांनी लहान असल्याने ‘ज्युनिअर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मार्क वॉचे कसोटीपदार्पण झाले २५ जानेवारी १९९१ रोजी इंग्लंडविरुद्ध अ‍ॅडलेडवर. संघात निवड झाल्याची बातमी ज्युनिअरला स्टीव वॉनेच दिली. गंमत म्हणजे मार्क वॉची संघात निवड स्टीव वॉची कामगिरी अपेक्षेनुरूप होत नसल्याने झाली होती.

क्रीडा-विश्व

जानेवारी २४ : पदार्पणात सचिनला दोनदा बाद करणारा नील जॉन्सन

Category:

 

१९९९ चा विश्वचषक गाजविणारा आणि पदार्पणाच्या कसोटीत दोनदा सचिनचा बळी मिळविणारा झिम्बाब्वेचा नील जॉन्सन.

क्रीडा-विश्व

खेळात रममाण बालपणीच्या…

Category:

 

१९९० च्या मध्यापर्यत एक गोष्ट आपल्या सर्वाच्याच जवळची होती किंबहुना ती प्रत्येक लहान-मोठ्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेली, ती म्हणजे मैदानी खेळ; या खेळांमुळे बर्‍याच अशी मुला-मुलीचं व्यक्तीमत्व घडलं आणि आत्मविश्वास वाढीस लागला.

क्रीडा-विश्व

क्रिकेट फिक्सिंग लिग

Category:

 

पहिल्याच सीजनपासून वादाच्या भोवर्‍यात असणार्‍या आयपीएल क्रिकेट २०-२० ने संशयाची, वादग्रस्ताची सुई ही कलाकार, राज्यकर्ते यांच्याकडे वळवली होतीच. कारण मॅचेसच्या झगमगाटाकडे, भव्य दिव्य रुपड्याकडे आणि चियर गर्ल्सकडे पाहिल्यावर बड्या व्यक्तींचा वरदहस्त असल्याशिवाय अशा बाबी शक्यच नाहीत. 

क्रीडा-विश्व

खेळ बोधांचा

Category:

 

आपल्या समाजात कोणत्याही गोष्टींची निर्मिती करण्याआधी, सर्वतोपरीनं अगदी बारीक गोष्टींचा विचार झालेला दिसून येतो. वेशभूषा, परंपरा, धर्म, आहार, औषध, सण-समारंभ आदींसारख्या नित्य तसेच अत्यावश्यक अशा बाबींमध्ये तर पावलोपावली हा विचार जाणवतो.

क्रीडा-विश्व

पॉंटिंग, सचिन आणि आपण

Category:

 

खेळ वा संस्थेपेक्षा व्यक्तीस महत्त्व येते आणि नंतर तर परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते की ती व्यक्ती म्हणजेच खेळ वा संस्था असे मानले जायला लागते. हे मागास समाजाचे लक्षण आहे आणि आपल्याकडे ते अनेक क्षेत्रांबाबत पाहायला मिळते.