सुप्रसिद्ध अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteस्नेहप्रभा प्रधान यांनी ‘ सर्वस्वी तुलाच ‘ हे आत्मचरित्र असलेले नाटक लिहिले आणि त्यात त्यांनी भूमिकाही केली. इ.स. १९५०च्या नंतर त्यांनी पुढची काही वर्षे मराठी नाट्यसेवेसाठी आणि इतर सामाजिक कार्यासाठी खर्च केली.