अभिनेते प्रभाकर मोरे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसध्या प्रभाकर मोरे हे सोनी मराठी या वाहिनीवर ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या मराठी रियालिटी शोमध्ये आपल्याला कॉमेडी करताना दिसत आहे.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसध्या प्रभाकर मोरे हे सोनी मराठी या वाहिनीवर ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या मराठी रियालिटी शोमध्ये आपल्याला कॉमेडी करताना दिसत आहे.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमा.रमेश मंत्री यांनी विपूल लेखन केले आहे. त्यांची शंभरपेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. `थंडीचे दिवस` सुखाचे दिवस, `नवरंग` इत्यादी त्यांची प्रवासवर्णन अतिशय वैशिष्टयपूर्ण ठरली आणि वाचकांच्या पसंतीत उतरली. त्यांनी प्रचंड लेखन केले.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteव्ही. शांताराम यांचे बंधू व छायालेखक व्ही. अवधूत यांच्या त्या मेहुणी. असे म्हणतात अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे नाव तिच्या नावावरुन ठेवले होते. १९५८ साली आपले नाव कामिनी कदम करून हिंदी चित्रपट सृष्टीत तलाक या चित्रपटाद्वारे प्रवेश केला.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९६५ सालापासून प्रथमश्रेणी आणि १९६९ सालापासून क्रिकेटचे धावते समालोचन करणाऱ्या सुरेश सरैयांनी शंभर हून अधिक कसोटी सामन्यांत समालोचन केले होते.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमराठी मालिकांमध्ये विविध कामं केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला जगतापने रौद्र सिनेमातून पदार्पण केले. एप्रिलमध्ये रौद्र हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातल्या उर्मिलाच्या कामाचं कौतुक झालं होतं. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आयोजीत ७ व्या अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये उर्मिलाला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपदार्पणातील (१९९३-९४) रणजी मोसमात ३० विकेट्स घेत त्याने डोमेस्टिक कारकीर्दीची धडाकेबाज सुरुवात केली होती.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site२९ मार्च १९४९ रोजी आकाशवाणीवरून त्यांचा पहिला कार्यक्रम प्रसारीत झाला होता. १९४९ पासून पं. वसंतराव आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलावंत होते. मुंबई, पुणे व १९७६ नंतर जळगांव केंद्रावरून त्यांचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सादर होत होते.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site‘बंड्या आनी बेबी’ या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. स्पंदन (२०१२), पकडा पकडी (२०११) आणि लक्ष्मी तुझ्याविना (२०१४) हे तिचे इतर चित्रपट होत. तसेच सई ‘तारा फ्रॉम सातारा’ या हिंदी मालिकेत पण दिसली होती.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteतिनं एकता कपूरच्या पहिल्या मराठी मालिकेतून पदार्पण केलं, त्या मालिकेचं नाव होत “माझिया प्रियेला प्रीत कळेना”. त्यानंतर तिने चिन्मय मांडलेकरच्या “तू तिथे मी” ह्या पारिवारिक मालिकेत काम केलं.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteटाइमपास’ चित्रपटातील ‘नया है यह’ हा डायलॉग म्हटला की डोळ्यांसमोर चेहरा येतो वैभव मांगले यांचा. टीव्ही मालिका, रंगभूमी आणि चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये सध्या सर्वाधिक व्यग्र असलेले अभिनेता म्हणजे वैभव मांगले.
Copyright © 2025 | Marathisrushti